Saturday, April 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

असं स्वागत आडम मास्तरांचे पाहिलंय का? मग पहाच, लाल सलामी ने दुमदुमला रेल्वे स्थानकाचा परिसर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर दिनांक – यंत्रमाग कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच मिळवून देण्यासाठी आमदारकी पणाला लावणारे व  साडे तीन वर्षे या एका विधेयकावर विधानसभा डोक्यावर घेणारे महाराष्ट्रातील  एकमेव कामगारांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या 25 वर्षाच्या अविरत पाठपुराव्याला व लढाऊ यंत्रमाग कामगारांच्या लढ्याला यश आले आहे.  महाविकास आघाडी सरकारकडून यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबई येथील यंत्रमाग उद्योग चालणाऱ्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या समक्ष घेण्यात आलेल्या बैठकीत केली. हे स्वागतार्ह बाब आहे.

याकामी महाराष्ट्र विधिमंडळात प्रथम यंत्रमाग कामागर कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची  संकल्पना  मांडणारे आडम मास्तरांच्या तब्बल 25 वर्षाच्या पाठपुराव्याला आज न्याय मिळाला.याचे औचित्य साधून गुरुवार दिनांक सकाळी 6.:30 वाजता सोलापूर रेल्वे स्थानक येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने यंत्रमाग कामगार व माकप च्या निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितत स्वागत सत्कार करण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकवर लाल झेंडे,घोषणा आणि गुलाल उधळून पुष्पहार घालून ढोल ताशांच्या गजरात जंगी व जोशपूर्ण वातावरणात स्वागत केले.

यावेळी पक्षाचे जिल्हासचिव अँड.एम.एच.शेख,नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, युसूफ शेख मेजर, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी,वसीम मुल्ला,रंगप्पा मरेड्डी, विक्रम कलबुर्गी, विल्यम ससाणे,बापु साबळे, अशोक बल्ला,दीपक निकांबे, अनिल वासम,  किशोर मेहता,लक्ष्मण माळी, बाबुराव कोकणे,अकील शेख,दाऊद शेख,नरेश दुगाने, शहाबुद्दीन शेख,बाळासाहेब मल्याळ, विजय हरसुरे, नागेश म्हेत्रे,शाम आडम,शिवा श्रीराम आदींसह शेकडो कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

आडम मास्तर यांच्या 25 वर्षाच्या यंत्रमाग लढ्याला यश ; यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाचे कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्याकडून स्वागत !

Next Post

ब्रेकिंग ! आपटे ज्वेलर्समधून ग्राहकाच्या 4 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या चोरल्या ; महिला चोर सीसीटीव्हीत कैद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! आपटे ज्वेलर्समधून ग्राहकाच्या 4 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या चोरल्या ; महिला चोर सीसीटीव्हीत कैद

ताज्या बातम्या

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1974658
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group