Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग ! बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या विशाल गायकवाडला अटक ; याठिकाणी झाली कारवाई

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 August 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विशाल यलप्पा गायकवाड वय २५ वर्षे, राहणार सेटलमेंट फ्रि-कॉलनी नं-४, सोलापूर व  महादेव शंकर चव्हाण, वय २९ वर्षे, व्यवसाय बांधकाम व्यवसायीक रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल, सोलापूर, या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 20 ऑगस्ट रोजी पहाटे 2 च्या सुमारास ही कारवाई झाली.

मोहरम राणा निमीत्त आयुक्तालय हद्दीतमध्ये पहाटे ०२.०० वा सुमारास गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, राहाय्यक पोलीस निरीक्षक  सचिन बंडगर व त्यांचे पथकातील अंमलदार असे सोलापूर शहरात मालाविषयक गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी, तसेच अवैध धंदे व अवैध शस्त्रे यावर कारवाई करणेकामी, वरीष्ठाचे आदेशन्वये पेट्रोलींग करीत होते, सपोनि सचिन बंडगर यांना गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की विशाल यलप्पा गायकवाड व त्याचा मित्र महादेव शंकर चव्हाण यांचेकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आहे व ते पिस्तुल घेवुन ते रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळी समोरील रेल्वे सिनियर सेक्शन कार्यालया समोर येणार आहेत.

या बातमीची खात्री झाल्यावर सापळा लावण्यात आला  सहाय्यक फौजदार आखाडे यांचेकरवी दोन पंचांना बोलावून घेवुन  पोलीस स्टाफसह सातरस्ता ते रेल्वे स्टेशन जाणारे रोडवरील काडादी चाळी समोरील सिनियर सेक्शन (पुल) इंजिनिअर कार्यालय, येथील सय्यद गॅरेज बोर्डचे रोडलगतच्या फुटपाथचे आसपास सापळा लावुन  विशाल यलप्पा गायकवाड,  व  महादेव शंकर चव्हाण, हे ठरलेल्या ठिकाणी आले त्यावेळी सहाय्यक फौजदार सुहास आखाडे यांनी बोलावून आणलेले दोन पंचासमक्ष या दोघांना सपोनि सचिन बंडगर व पथकातील अंमलदार यांनी गराडा घालुन पकडले ती वेळ ०२.२०वा होती. 

पंचासमक्ष त्या दोघाना येथे येण्याचे कारणाबाबत विचारणा केली असता ते उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागल्याने सोबतच्या स्टाफच्या मदतीने पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता विशाल यलप्पा गायकवाड याचे बरमोडा पॅन्टचे डावे बाजूस कंबरे जवळ एक देशी पिस्टल खोवलेल्या (लपवून ठेवलेल्या अवस्थेत) मिळून आले. तसेच त्याचे बरमोडाच्या डावे खिशात प्लॅस्टीक कॅरीबॅग मध्ये ०१ जिवंत काडतूस मिळून आले. त्यांना शस्त्राचे परवान्याबाबत विचारणा केली. परंतु त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. 

त्यामुळे शस्त्र हे त्यांनी बेकायदेशीर रित्या जवळ बाळगले असल्याची आमची खात्री झाल्याने  एक देशी बनावटी गावठी पिस्तुल व ०१ जिवंत काडतुस व दोन मोबाईल अशा वस्तू एकूण रक्कम रु. ६०,०००/ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस अंमलदार निलेश शिरूर, राजू मुदगल, विजय वाळके, प्रविण मोरे, संतोष येळे, अभिजीत धायगुडे, प्रथमेश काळेल, लक्ष्मण वरोकर, चापोना. संजय काकडे यांचा समावेश आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या चार हुतात्म्यांचा पराक्रम काय? नव्या माणसाला कशी माहिती होणार? या संघटनेने केली ही मागणी

Next Post

मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात ज्येष्ठ नागरिक दिनी सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात ज्येष्ठ नागरिक दिनी सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002276
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group