सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पर्यवेक्षक, मुख्याध्यापक ,शिक्षक, सेवकांच्या.शंकर बेलभंडारे नबीलाल शेख, अ रा आवटे,धानय्या मठपती, वाघमारे,न ब व्हनसुरे, रा बी बंडे, गुरव, अरुण हुच्चे,मुकुंद चंदनशिवे, सिद्धाराम वाघमारे,प्रकाश पाडुळकर, यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य लिपिक सिंधू जवळकर प्रभावती वाईटला, काशिनाथ बिराजदार मल्लिनाथ हिरेमठ,सारंग अंजीरखाने, भालचंद्र साखरे राजू उत्तरकर आदी उपस्थित होते.


















