चर्चेत येण्यासाठी अथवा आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी या सोशल मीडियाच्या जमान्यात कोण काय करेल याचा नेम नाही. कोरोना लॉकडाऊन पासून तर कोण काहीही करताना दिसत आहे. एका युवकाने तर थेट आमदारांना गर्लफ्रेंड मिळत नाही म्हणून पत्र लिहिले आहे, भूषण जामुवंत राठोड असे त्या पत्र लिहिणाऱ्या युवकाचे नाव आहे, राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना त्यांनी हे पत्र लिहिले आहे, त्याचे पत्र हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, त्या पत्राची कॉमेंटमध्ये थट्टा तर उडाली आहे मात्र भाजपचे नेते राम कदम हे नेटकऱ्यांचे टार्गेट झाले आहेत. पहा हे पत्र आणि त्यावरील कॉमेंट काय आहेत त्या👇👇👇👇👇

























