Saturday, September 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप मालक झेडपीत आले, काकांना न भेटताच गेले… मालकांचे राजकारण समजेना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 October 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : माजी आमदार दिलीप माने आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे ही दोन नेते जेव्हा एकत्रित येतात तेव्हा कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार नसतो परंतु जेव्हा यांच्यामध्ये बिनसतं तेव्हा बराच फटका तालुक्याला बसतो आणि त्याचा फायदा इतर पक्षाला होतो असं बराच वेळ झाले आहे.

मागील जिल्हा परिषद व  पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला उत्तर तालुक्यात फायदा झाला पहिल्यांदाच भाजपला सभापती होण्याचा मान मिळाला त्यानंतर बाजार समितीला हे दोन नेते एकत्र आले त्यांनी त्यावेळच्या सहकार मंत्र्यांना धूळ चारली पुन्हा सभापती निवडीत एकत्र आले तिथेही भाजपला एकटे पाडले आता बाजार समितीच्या सभापती बदलाचा विषय सुरू झाला जवळजवळ दोन वर्षांहून अधिक काळ भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सभापती पदावर काढला आहे असे असताना बदलाच्या हालचाली सुरू झाल्या मालक आणि काकांनी एकत्रित येऊन बदल करण्याचे ठरवले मात्र अचानक काका साठे यांनी यातून माघार घेतली त्यामुळे मालक काकांवर नाराज असल्याचं अनेक कार्यक्रमातून दिसून येत आहे.

दिलीप माने हे सध्या उत्तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दौरे करत आहेत पृथ्वीराज माने युवा मंचच्या माध्यमातून शिस्तीत आणि पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये माने मालक काका साठे यांच्या विरोधकांचा कौतुक करताना दिसत आहेत. हिप्परगा तलाव जलपूजन, गावडी दारफळ तलावाचे जलपूजन हे मोठ्या दिमाखात झाले. सोमवारी दुपारी काही पत्रकार जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या जिल्हा परिषदेतील केबिनमध्ये चर्चा करत होते तेव्हा दिलीप माने यांच्या बद्दल विचारले असता काकांनी सध्या आमचं बिनसलंय, बाजार समितीच्या सभापती बदलाला मी पुढाकार घेतला मात्र दिलीप माने यांनी अजित पवार कडून सांगण्याची गरज काय होती,  तीच गोष्ट आपणाला आवडली नाही असे काका साठे म्हणाले.

यावरून काका आणि मालकात बिनसल्याचं स्पष्ट झालं त्याच नंतर साधारण तासभरानी दिलीप माने हे आपल्या अनेक समर्थकांसह जिल्हा परिषदेत आले होते त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यानंतर ते बाहेर पडले, तेव्हा पत्रकारांनी मालक, काका वर बसले आहेत भेटला नाहीत का? असे विचारले असता सकाळी वडाळ्याला गेलो होतो तिथे भेट झाली असे म्हणून ते निघून गेले, दिलीप माने हे आगामी विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहेत अशा वेळी जिल्हाध्यक्ष सोबत न जुळणे हे राष्ट्रवादी साठीच अडचणीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात  सुरू आहे.

SendShareTweetSend
Previous Post

स्वामी सरांचा क्लास अन् विद्यार्थ्यांनी घेतले कोरोना जनजागृती धडे ; अखेर शाळेची घंटा वाजली

Next Post

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; 311 रक्तदान करून वाढदिवस साजरा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; 311 रक्तदान करून वाढदिवस साजरा

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999679
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group