Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

एमआयएम तौफिक शेख यांच्यावर कारवाई करण्याची “डेरिंग” करणार का?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 October 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Solapur (प्रशांत कटारे) एमआयएम चे माजी शहराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक तोफिक शेख यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या स्टेजवर जाऊन जोरदार भाषण केले. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता महापालिकेत आणण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे निश्चितच तोफिक शेख हेआता राष्ट्रवादीचेच झाले आहेत हा पुरावा शुक्रवारी झालेला कार्यक्रम सांगून जातो.

त्यामुळे आता एमआयएम पक्ष बंडखोर तोफिक शेख यांच्यावर कारवाई करण्याची डेरिंग करणार का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागला आहे. 2019 च्या निवडणुकीची एमआयएम पक्षाकडून शहर मध्य या विधानसभा मतदार संघासाठी तौफिक शेख हे खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असल्याने पक्षाने फारूक शाब्दी या युवा चेहऱ्याला विधानसभेचे तिकीट दिले त्यामुळे तौफीक शेख यांच्यासह कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले, ती नाराजी काही प्रमाणात विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आली.

निवडणूक झाली, पैलवान सुटून आले त्यांनी आल्यापासूनच पक्षापासून दूर राहणे पसंत केले त्यांनी थेट महेश कोठे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली तेव्हापासून पैलवान राष्ट्रवादी मध्ये जाणार हे निश्चित झाले. नंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या विधान परिषदेची निवडणूक झाली तोफिक शेख के राष्ट्रवादीच्या स्टेजवर आणि त्यांच्या कार्यक्रमात दिसून आले. परंतु अधिकृतपणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा शेला गळ्यात घेतला नाही त्यामुळे एमआयएम या पक्षाला त्यांच्यावर कारवाई करता आलेली नाही.

दरम्यानच्या काळात एमआयएम नगरसेविका तसलीम शेख यांनी उघडपणे भारतीय जनता पार्टीला मतदान केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर  हकालपट्टीची कारवाई केली आता तर तौफिक शेख यांनी थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये जाऊन भाषण केले, राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेत आणण्याची भाषा केली आता एमआयएम हा पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार का? पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दि यांची भूमिका काय असणार ते कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : भाजप नेते रामप्पा चिवडशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी ; पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मयत शेतकरी कुटुंबियांच्या भेटीला ; शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत करणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मयत शेतकरी कुटुंबियांच्या भेटीला ; शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत करणार

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979017
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group