सोलापूर महानगरपालिका सोलापूर व जय भारत माते सेवाभावी संस्थे मार्फत बेघर निवारा केंद्र चालविले जाते. 6 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्याच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक चंद्रकांत मुळे, बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक प्रदीप नागटिळक समूहसघटक अंबादास जाधव, वसीम शेख, नागेश क्षीरसागर, सत्यजित वडाराव, दिपक म्हमाणे व बेघर नागरिक उपस्थित होते.
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...


















