सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याची अखेर निवडणूक लागली. अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी शुक्रवारी दिवसभर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या प्रयत्नाला अपयश आले त्यांचे बंधू संगमेश काडादी यांनी या निवडणुकीत यांच्यासमोर आव्हान उभे केला आहे. यांच्या पॅनल मध्ये किती उमेदवार असतील हे मात्र सोमवारी ते जाहीर करणार असून पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडताना संगमेश काडादी यांनी, रक्ताचं नातं राहिल बाजूला शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मी इलेक्शन लढत आहे असे सांगितले दरम्यान काडादी काय म्हणाले पहा….


















