अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जयपूर राजस्थान येथे आयोजित “महंगाई हटाव रॅली मध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत सोलापूर शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, सोमपा स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, यांच्यासह सोलापूर शहरातून इतर पदाधिकारी या “महंगाई हटाव रॅली” सहभागी होऊन सर्वसामान्य जनतेचा महागाईविरुद्ध आवाज बुलंद केला.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सभेला जनसागर उसळला, लाखोंची उपस्थिती होती.
यामध्ये जनता भाजपा निर्मित महंगाई के खिलाफ बिगुल फूंक चुकी है, युद्ध का ऐलान कर चुकी है।महंगा तेल है, कड़ाही हो रही खाली है।
रोजगार जा रहे हैं, जेब जनता की हो रही खाली है
महंगाई हटाओ रैली’ से कांग्रेस जनता की आवाज बुलंद कर उनके हकों की कर रही रखवाली है।
भाजपाई हुकूमत के खिलाफ जयपुर की ‘महंगाई हटाओ रैली” में जनता का जोश देखने लायक है।
ये बुलंद आवाजें सत्ता का अभिमान तोड़ेगी।
हम लडेंगे, राहत दिलाएंगे। अशा घोषणाबाजी करण्यात आली.
















