Saturday, June 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : पोलिसांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची गणती केली ‘इतरां’मध्ये ; भाजपच्या 49 जणांवर गुन्हे दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 December 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिव्य काशी भव्य काशी या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणास पोलीस प्रशासनाने मज्जाव करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. या संदर्भात भाजपतील नेत्या – कार्यकर्त्यांच्या भावना सध्या तीव्र असल्याने त्याच्या निषेधार्त आज शुक्रवारी जिल्हा परिषद पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनाचे नेतृत्व सोलापुरातील भाजपचे नेते आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले होते. कोरोना ओमीक्रोन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  शहरात पोलीस प्रशासनाने जमावबंदी लावली आहे,  परवानगी नसताना हे आंदोलन झाले. त्यामुळे सदर बझार पोलिसांनी 49 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये नेतृत्व करणारे आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव प्रेस नोट मध्ये नव्हते, त्यांची गणती पोलिसांनी इतरांमध्ये केल्याचं पहायला मिळाले.

पोहेको अजितसिंह शिवाजी देशमुख, नेम सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये १) विक्रम देशमुख, भाजप शहर अध्यक्ष, सोलापूर २) अनिल कलादगी, भाजप शहर चिटणीस, ३) शोभा बनशेट्टी, ४) रामभाऊ वाकसे, ५) वंदना गायकवाड, ६) राजकुमार पाटील. ७) डॉ. किरण देशमुख ८) शिवानंद सिद्रामप्पा पाटील यांचे सह इतर ४९

आंदोलनकते यांनी जिल्हा परिषदेसमोर बेकायदेशीरपणे, विनापरवाना, सोशल डिस्टन्सींग न ठेवता एकत्रित जमाव करुन, एकत्र येण्यास मज्जाव | असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने विक्रम देशमुख भाजप शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली वरील नमुद इसमांनी भव्य काशी दिव्य काशी या धार्मिक कार्यक्रमाचे सोलापेर शहरामध्ये काही ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे विनापरवाना एल ई डी लावुन प्रक्षेपण करून लोकांची गर्दी जमविले बद्दल कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले असताना पोलीस प्रशासनाने केलेले कारवाईचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांसह निदर्शन आंदोलन करत पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाचे व जमाव बंदी आदेशाचे, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे तथा मा. आयुक्त सोलापूर महानगर पालिका याचे आदेशाचे उल्लंघन करीत असताना मिळून आले आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात ‘प्रयास’संस्थेने जपल्या ‘डॉ बाबासाहेबांच्या’ स्मृती | ऐतिहासिक मानपत्रांची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

Next Post

सोलापूर : समृद्धी प्रिमियर लिग ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : समृद्धी प्रिमियर लिग ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986188
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group