Monday, October 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘लाल सलामी’च्या घोषणांनी रंगभवन दुमदुमले ! राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी हिंदुत्ववादाची निर्मिती ; डॉ.उदय नारकर यांचा आरोप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 December 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – रविवार  नोव्हेंबर रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) सोलापूर जिल्हा अधिवेशन राज्य सचिव माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सचिव ऍड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली शिवछत्रपती रंगभवन येथे ध्वजारोहण करून महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. उदय नारकर यांनी सोलापूर 23 व्या जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन केले. 

अधिवेशनाच्या उद्घाघटन प्रसंगी बोलताना डॉ.उदय नारकर म्हणाले की,राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी विनायक सावरकर यांनी हिंदुत्ववाद हा शब्द निर्माण करून जाणीवपूर्वक रुजवले अशा सावरकरांचे अनुयायी मोदी सरकार शेतकरी कायदा पटवून देण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले, मार्गावर खिळे ठोकले अर्थातच शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी इंग्रजांनी जेवढे मार्ग अवलंबले नसतील तेवढे मार्ग मोदी सरकार अवलंबले.अशी जहरी टीका उदय नारकर यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आमची संतभक्ती आहे तर त्यांची संघभक्ती आहे,आमची संतभक्ती म्हणजे सर्व धर्मियांची एकजूट व सर्वांना समतेच्या मार्गावर घेऊन जाणारी आहे. ‘लाल झेंड्याखाली निर्माण होत असलेले जगातील सर्वात मोठा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर पाहून बाहेर पडताना प्रत्येकाच्या तोंडून माझा भारत असा असावा’ असे वाटते.असे गौरवोद्गार काढले.

यावेळी व्यासपीठावर माकप चे राज्य सचिव मंडळ सदस्य किसन गुजर,अधिवेशन अध्यक्षीय मंडळ समिती नसीमा शेख,नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी यांच्यासह सिद्धपा कलशेट्टी, युसूफ मेजर, कुरमय्या म्हेत्रे, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला,म.हनिफ सातखेड,रंगप्पा मरेड्डी, अब्राहम कुमार  नगरसेविका कामिनी आडम आदी उपस्थित होते.  

यावेळी प्रजा नाट्य मंडळ कलापथकने  क्रांतिकारी गीत गाऊन स्फुल्लिंग चेतावले. यावेळी इतिवृतांत लेखन समितीचे प्रमुख सिद्धराम उमराणी यांच्यासह किशोर मेहता,पुष्पा पाटील,इलियास सिद्दीकी आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्याला देशात नंबर वन आणण्यासाठी ग्रामस्थांनो हे करा ; सिईओ दिलीप स्वामी यांचे आवाहन

Next Post

Solapur | उत्तर सभापतींच्या ‘बॉल’वर एसपी मॅडम ‘क्लीन बोल्ड’ ; मजेदार व्हिडीओ झाला व्हायरल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur | उत्तर सभापतींच्या 'बॉल'वर एसपी मॅडम 'क्लीन बोल्ड' ; मजेदार व्हिडीओ झाला व्हायरल

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002371
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group