Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | नगरपंचायतीच्या ओबीसी जागेवर ओपन आरक्षण सोडत व निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूर :  सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार ना.मा.प्र.करिता आरक्षित असलेल्या जागा अनाक्षित करण्यात आलेल्या असून अशा एकूण 106 नगरपंचायतीच्या सोबतच्या परिशिष्ट-3 मधील नमूद सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुका-2021-22, कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्‍य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी दिली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, म्हाळुंग-श्रीपूर,वैराग व नातेपुते या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम होणार आहे.


कार्यक्रम


1.जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख-28 डिसेंबर 2021 मंगळवार


2.नामनिर्देशनपत्र राज्य निवडणुक आयोगाने निश्र्चित केलेल्या वेबसाइटवर भरण्याकरीता उपलब्ध करण्याचा कालावधी-29‍ डिसेंबर 2021 बुधवार सकाळी 11 ते 3 जानेवारी सोमवार दुपारी 2.00 पर्यंत


3.वरील नामनिर्देशनपत्रे स्विकरण्याचा कालावधी-29 डिसेंबर 2021 बुधवार ते 3 जानेवारी 2022 सोमवार सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 पर्यंत, दिनांक 1 जानेवारी 2022 शनिवार व दिनांक 2 जानेवारी 2022 रविवार या सुट्टींच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत.


4.नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करयाचा दिनांक – 4 जानेवारी 2022 मंगळवार सकाळी 11.00 वाजल्यापासुन


5.नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम दिनांक अपील नसेल तेथे-10 जानेवारी 2022 सोमवार दुपारी 03.00 वाजेपर्यंत


5-अ- अपील असल्यास-1) वैधरित्य नामनिर्देशित केलेल्या उमेदवारींची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत,जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल.2)निवडणुक निर्णय अधिकारी यानी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत-अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी


6.निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक-उमेदवारी मागे घेण्यासाठीच्य शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी


7.आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक-18 जानेवारी 2022 मंगळवार सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत


8.मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक-19 जानेवारी 2022 बुधवार सकाळी 10.00 वाजल्यापासून


9.महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे-कलम 19 मधील तरतुदीनुसार


★ सुधारित फेर सोडतिचा कार्यक्रम असा असेल


माहे एप्रिल-2020 ते मे,2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या एकूण 82 नगरपंचायती आणि माहे डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 आणि 6 नवनिर्मित अशा एकूण 106 नगरपंचायतींच्या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दिनां 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार ना.मा.प्र. करिता आरक्षित असलेल्या ज्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील, त्या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी सुधारित फेर सोडतीचा कार्यक्रम-2021 जाहीर केला असुन तो पुढीलप्रमाणे असल्याची माहिती राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे.


1.सदस्य पदांच्या ना.मा.प्र.व ना.मा.प्र.महिला आरक्षणाऐवजी सर्वसाधारण/सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित करण्यासाठी नोटीस प्रसिध्द करणे (जिल्हाधिकारी नगरपंचायतीच्या वेबसाईटसह) – जिल्हाधिकारी- सोमवार 20 डिसेबंर 2021


2.नगरपंचातीच्या सदस्य पदांच्या  ना.मा.प्र.व ना.मा.प्र.महिला आरक्षणाऐवजी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांची सोडत काढणे. (मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार)- मुख्याधिकारी- गुरुवार 23 डिसेंबर 2021


3.आरक्षण व सोडतीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रोदशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, यांचेकडे पाठविणे.- जिल्हाधिकारी-24 डिसेंबर 2021 (शुक्रवार)पर्यंत


4.नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या ना.मा.प्र.व ना.मा.प्र.महिला आरक्षणा ऐवजी सर्वसाधारण/ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या अतिंम आरक्षणास मान्यता देणे.-संबंधित विभागीय आयुक्त-27 डिसेंबर 2021 सोमवार पर्यत


5.अधिनियमातील कलम 10 नुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचातींच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे.- जिल्हाधिकारी-28 डिसेंबर 2021


सोडत काढण्यात येणाऱ्या नगरपंचातीच्या आरक्षण व सोडत इत्यादी ते अंतिम अधिसुचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारीपेक्षा कमी नसलेल्या दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणुक करावी, असे ही नमुद करण्यात आलेले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी | पोलीस आयुक्तांचा दणका ; वादग्रस्त नागेश ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द

Next Post

सोलापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री मूर्ख,मोदी साहेब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री मूर्ख,मोदी साहेब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979118
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group