सोलापूर : 30 हजार असंघटीत कामगारांच्या रे नगर महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच केंद्रीय व राज्य गृहनिर्माण मंत्री, वीज,पाणी, रस्ते मंत्री,मुख्य सचिव विविध विभागाचे 40 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व रे नगर चे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरन्स होणार आहे. रे नगर घरे हस्तांतरित करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक असल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले. ही बैठक 29 डिसेंबर 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे होणार आहे.
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या
सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

















