Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : सुरेश पाटलांची आमदार सचिन कल्याणशेट्टीशी ‘जवळीक’ ; सचिनदादांचे भाषण ‘भारीच’ ‘कुछ तो गडबड है दया’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“सुरेश पाटलांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेवर मतदारांचा विश्वास, शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची धमक सुरेश पाटलांमध्ये आहे, सर्व सामान्य व तळागाळातील भाजप कार्यकर्ता हेचं भाजपाचे मालक”–आमदार सचिन कल्याणशेट्टी 

सोलापूर : माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक ३ येथील एनटीआर भजी सेंटर ते पठाण बाबा दर्गा,  वासू टेलर ते बनसोडे घर रस्ता डांबरीकरण व फूटपाथ करणे तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर महाराष्ट्र शासन अनुदानातील 25 लक्ष रुपयांचा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील (Suresh Patil) यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे उद्घाटन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetty) यांच्या हस्ते भाजपाचे युवा नेते मनीष देशमुख, भाजपाचे सरचिटणीस बिजू प्रधाने,  शशिकांत थोरात, बाळू पाटील अशोक कटके, समीर पांगळे, जगन्नाथ बनसोडे, सिद्राम तेगेळ्ळी,जे.डी. कांबळे निंगप्पा पुजारी,गोविंद सोनी, महेश नांदगावकर, अक्षय अंजीखाने, सागर मोरे आनंद साळुंखे विजय पुजारी, नरसप्पा मदगल, बंडप्पा डोळे, बसवराज जाडगल, आदींच्या प्रमुख उपस्थितीत  शनिवारी सायंकाळी करण्यात आले. 

सुरेश पाटील तसे पाहिले तर शहर उत्तर मतदारसंघात वर्चस्व असलेले नेते, मात्र पर्याय नसल्याने त्यांना आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागते. सुरेश पाटलांनी कधीही देशमुखांची मालकी स्वीकारली नाही, मात्र मालकांना ही जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही. अशातच प्रथमच सुरेश पाटील यांनी आपल्या कार्यक्रमात सुभाष देशमुख समर्थक अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना घेऊन कार्यक्रम केला. याची सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. आमदार कल्याण शेट्टी यांनी सुद्धा आपल्या भाषणात सुरेश पाटलांचे प्रचंड कौतुक केले यावेळी त्यांनी विशेष करून स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांच्या नावाचा उल्लेख करत मालकांना जास्त महत्त्व दिलं नसल्याचं त्यांच्या भाषणावरून दिसून आलं.

गेल्या पंचवीस वर्षापासून म्हणजेच पाच टर्म महापालिकेमध्ये तसेच जनतेच्या मनामध्ये अधिराज्य निर्माण केलात जनतेच्या विश्वासाला आपण पात्र ठरला टीका-टिप्पणी जास्त महत्त्व देऊ नका, शेवटच्या श्वासापर्यंत आपले कार्य अविरत सुरू ठेवा, सुरेश पाटलांच्या नेतृत्व आणि कार्यक्षमतेवर मतदारांचा विश्वास आहे. सर्वसामान्य व तळागाळातील भाजपचे कार्यकर्ते हेचं भाजपाचे मालक आहेत असा चिमटा कल्याणशेट्टी यांनी काढला…..पहा हा व्हिडीओ

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात ‘एमआयएम’मध्ये पदांचा विस्तार | कुणाला मिळाले कोणते पद | शाब्दीनी केले हे आवाहन

Next Post

बापरे..,सोलापुरात पेट्रोल चोर शिक्षकाला रंगेहाथ पकडले ,लईच अवघड आहे राव..,

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बापरे..,सोलापुरात पेट्रोल चोर शिक्षकाला रंगेहाथ पकडले ,लईच अवघड आहे राव..,

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979118
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group