सोलापूर : भाजपचे वादग्रस्त नगरसेवक सुनील कामाठी (Sunil Kamathi) यांच्या विकास गाथा दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला लाडके मालक आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांनी आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी आमदार देशमुखांनी कामाठी यांच्या कार्यरूपी अहवाल दिनदर्शिकेचे कौतूक करत मला शहर उत्तरचा आमदार असतानाही शहर मध्य मध्ये निधी द्यावी लागली, आता शहर मध्यचा आमदार भाजपचा करा असे आवाहन देशमुखांनी केले… काय म्हणाले देशमुख पहा व्हिडीओ


















