Sunday, October 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | श्रीदेवी फुलारेंच्या ‘फराळाला’ सर्वपक्षीय हजेरी ; नाताळाच्या ‘गोडव्यात’ रंगल्या राजकिय गप्पा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महापालिकेत काँग्रेस पक्षाच्या गोल्डन नगरसेविका म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी फुलारे यांच्या निवासस्थानी नाताळ सणाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते,विविध क्षेत्रातील मान्यवर, माध्यमातील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यांचे पती जॉन फुलारे, चिरंजीव विराज फुलारे, भाऊ जीवन शिंदे त्यांच्यासह फुलारे कुटुंबीयांनी निवासस्थानी आलेल्या मान्यवरांचे मनोभावे स्वागत केले.

फुलारे कुटुंबियांमध्ये सर्वधर्मसमभावाचे दर्शन कायमच घडत आले आहे. प्रत्येक सण त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विशेष करून नाताळसणाचा उत्साह सर्वाधिक असतो.

सालाबादाप्रमाणे यंदाही ख्रिसमस निमित्त समाजसेवक जॉन फुलारे तसच नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सर्वच क्षेत्रातील मंडळींना खास निमंत्रण दिलं होतं पक्षीय राजकारणाच्या पुढे जाऊन लोकप्रतिनिधी म्हणून चौकटी च्या पलीकडे जात प्रत्येकाला खास निमंत्रण देण्यात आलं होतं आणि सर्वांनीच आवर्जून उपस्थित राहून फुलारे कुटुंबियासमवेत नाताळचा आनंद साजरा केला यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती स्नेहीजनांसाठी  रेल्वे लाईन इथल्या निवासस्थानी फराळासह ,भोजनाची व्यवस्था करण्यात आली ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना याचा आस्वाद घेण्यात आला.

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर फुलारे कुटुंबीयांचे माजी आमदार दिलीप माने यांच्याशी चांगलीच जवळीक वाढली आहे नाताळ सणानिमित्त दिलीप माने यांनी विशेष उपस्थिती लावून फुलारे दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. महापौर श्रीकांचना यंनम यांनीही आवर्जुन उपस्थिती लावली. नगरसेविका संगीता जाधव, नगरसेवक आनंद चंदनशिवे नगरसेवक किसन जाधव नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेवक प्रवीण निकाळजे यांनी शुभेच्छा देत भोजनाचा आस्वाद घेतला.  काँग्रेसच्या शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, अलका राठोड यांनी शुभेच्छा दिल्या. महेश कोठे व सुधीर खरटमल यांनी एकत्र येऊन फुलारे यांना शुभेच्छा दिल्या. खरटमल यांनी बाजूला रूम मध्ये बसलेल्या अलका राठोड व हेमा चिंचोळकर यांची आवर्जून भेट घेतल्याचे दिसून आले. शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व जिल्हाप्रमुख गणेश वानकर  यांनीही हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. माजी महापौर आरिफ शेख, तौफिक पैलवान या बंधूनी एकत्र येऊन फराळाचा आस्वाद घेतला.

विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी,नेते गण, पदाधिकारी ….प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्था ,संघटना यांचे पदाधिकारी ,समाजातील मान्यवर अशी मांदियाळी …सर्वांचाच चाललेला दिलखुलास संवाद …अगत्यान होणारं पाहुण्यांच स्वागत ..सरबराईत व्यस्त असणारे जॉन फुलारे आणि श्रीदेवी फुलारे दाम्पत्य …प्रत्येकाची शुभेच्छा देण्यासाठीची लगबग … ख्रिसमस निमित्तचा हा आनंद सोहळा …या सोहळ्यात प्रत्येकजण जणू भारावून गेला होता …

 काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले, पालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे,नगरसेवक देवेन्द्र कोठे, नगरसेविका कुमुदअंकाराम , वंदना गायकवाड़, अजित गायकवाड, पूनम बनसोडे, नगरसेविका तस्लीमा शेख,  नगरसेविका सुनीता रोटे, नलिनी  चंदले, उद्योजक  अप्पू पाटिल , ईरफ़ान शेख ,सोलापूर महानगर पालिकेचे नगर अभियंता संदीप  कारंजे , अभियंता शांताराम अवताड़े,  प्रियंका हॉटेलचे नजीब  शेख ,मनसुर गांधी ,उद्योजक पंकज शहा,  बाबा नेवील, हेमंत भैया, विकास अग्रवाल,छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष फारूक शेख़ , शहर अध्यक्ष मतिन बाग़वान, आरजी  ग्रुपचे  पिंटू ढावरे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष लहू गायकवाड़ , मोचीसमाजाचे बसवराज म्हेत्रे ,शिवराम जगले , नागेश खरात , अजय यादव , आदिजांबमुनि रथोसत्व अध्यक्ष प्रवीण वाडे ,  कॉग्रेसचे अंबादास गुत्तीकोंडा, माजी नगरसेविका निला खांडेकर,  मिलिंद म्हेत्रे ,पास्टर संजू मोरे, चित्रकार ऋत्विक चव्हाण ,शैलेश बचुवार ,उद्योजक  गोयल यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी ख्रिसमस निमित्त आयोजित स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून जॉन फुलारे तसच नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाचे मनापासून आभार मानताना हा स्नेह कायम रहावा अशी भावना फुलारे यांनी या प्रसंगी व्यक्त केली

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | ‘शहर मध्य’चा पुढचा आमदार भाजपचाच | आमदार देशमुख मालकांनी का केले हे वक्तव्य

Next Post

सोलापुरात साखर कारखान्यांकडून ऊसाच्या रिकव्हरीची चोरी ; स्वाभिमानी आक्रमक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात साखर कारखान्यांकडून ऊसाच्या रिकव्हरीची चोरी ; स्वाभिमानी आक्रमक

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002610
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group