Monday, October 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : सुशीलकुमार शिंदेंनी बसवराज बगलेंना चांगलेच झापले ; ‘आत्मक्लेश’ आले ‘अंगलट’ |काय घडले ‘जनवात्सल्य’वर त्यादिवशी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 December 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी प्रवक्ते बसवराज बगले यांनी मागील काही दिवसात आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti shinde) यांच्या धोरणांविरोधात भूमिका घेतली.  बगले यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना युवक काँग्रेसच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का?असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर काँग्रेस भवना समोर आत्मक्लेश आंदोलन करून पक्षातील नेत्यांच्या कारभारावर शिंतोडे उडवले. तेव्हापासून बगले  अनेकांच्या दातात आले. हा विषय पक्षाच्या राज्य प्रभारी पर्यंत गेल्याचे सूत्रांकडून समजले.

ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे मागील तीन दिवस झाले सोलापुरात आहेत. महिन्याभरात घडलेल्या पक्षांतर्गत घडामोडी वर ते लक्ष ठेवून होते. सोमवारी काँग्रेस भवनात त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली. त्यांचे बऱ्याच दिवसांनी असे आक्रमक रूप पाहण्यास मिळाले. पक्षात बदमाशी करत असलेल्यांना त्यांनी एकप्रकारे दम भरला.

दरम्यान काँग्रेस मधील नेत्यांकडून अशी माहिती मिळाली की, या बैठकीनंतर जेव्हा ते दुपारी जनवात्सल्य निवासस्थानी होते, तेव्हा भेटण्यासाठी बसवराज बगले (Basavaraj Bagale) गेले. मात्र शिंदे यांनी बगले यांना झाप झाप झापले, तुमचा आजपासून माझ्याशी कोणताही संबंध नाही, परत माझ्याकडे यायचे नाही, निघा इथून एवढ्या पर्यंत शिंदे यांचा पारा गेला होता, बगले यांनी एकदा माझे ऐकूण घ्या साहेब, मला बोलण्याची संधी द्या अशी विनंती केली मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बगले याना एकप्रकारे जनवात्सल्यचा दरवाजा बंद झाल्याचं बोललं जातं आहे.

जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite-Patil) यांना ही सुशीलकुमार शिंदे यांनी विचारणा केली, बसवराज  बगले यांना पद का दिले. तेव्हा धवलसिंहांनी मी पद कसे देणार अजून पदाधिकारी निवडी नाहीत, उलट माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात बगले यांचा काँग्रेस प्रवेश देत त्यांना जिल्हा प्रवक्ता निवडीचे पद दिल्याचे मोहिते पाटलांनी फोटो दाखवत आपले स्पष्टीकरण दिल्याची चर्चा काँग्रेस भवनात आहे.

धवलसिंह हे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून बसवराज बगले यांचा काँग्रेस भवनात वावर वाढला होता. बगले यांच्या मागची भूमिका ही धवलसिंहांचीच आहे का? अशी ही कुजबूज काँग्रेसमध्ये होती. त्यामुळे जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील हे विनाकारण अडचणीत आल्याचे बोलले जात होते. मात्र शिंदे साहेबांच्या या दौऱ्यात “दूध का दूध,पाणी का पानी” झाले.

SendShareTweetSend
Previous Post

अनुसूचित जाती-नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाचे हे आवाहन | 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करा

Next Post

सोलापूर: वीस हजाराची लाच मागणारा पोलिस नाईक अँटी करप्शनच्या जाळ्यात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर: वीस हजाराची लाच मागणारा पोलिस नाईक अँटी करप्शनच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002649
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group