Monday, October 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बापाचा आपल्याच पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार! गर्भवती होताच लाऊन दिले लग्न

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : आपल्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून पीडिता गर्भवती राहिल्यानंतर दुसऱ्याशी लग्न लावून दिल्याचा, पिडीत महिलेची प्रसूती झाल्यानंतर हा  प्रकार पंढरपूर तालुक्यात उघडकीस आला असून  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नुकतेच पंढरपूर तालुक्यातील एका सुनेने आपल्या वासनांध सासऱ्याच्या विरोधात अंत्यत गंभीर स्वरुपाची तक्रार दिली आहे. स्नान करताना मोबाईलमधून चित्रण करून त्याच्या आधारे सुनेलाच ब्लॅकमेल केले जात होते. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी धमकी दिली जात होती. ही घटना केवळ पंढरपूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चेची ठरली होती. अजून या घटनेची चर्चा आणि निंदा होत असतानाच पंढरपूर तालुक्यातील दुसरी एक मोठी घटना प्रकाशात आली आहे.

पंढरपूर तालुकयातील एका गावातील ५५ वर्षे वयाच्या व्यक्तीने आपल्याच पंधरा वर्षे वयाच्या मुलीवर  अत्याचार केले.  या नराधमाने वारंवार जबरदस्तीने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मागील ९ ते १० महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. पिडीता जेंव्हा गर्भवती झाली तेंव्हा आरोपीने वेगळाच विचार केला आणि त्याने उरुळी कांचन येथील २३ वर्षाच्या तरुणाशी या मुलीचा विवाह करून दिला. पुणे जिल्ह्यातील तरुणाने कसलाही विचार न करता अल्पवयीन मुलीशी विवाह केला. सदर पिडीत अल्पवयीन मुलगी सोलापूर येथील रुग्णालयात प्रसूत झाली असून तिला एक मुलगी झाली आहे, आता या पिडीत मुलीने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी तिचा पती आणि वडील याच्याविरोधात गुन्हा दाखल करून या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आजच्या या घटनेने पंढरपूर तालुका पुन्हा एकदा हादरला असून नात्यागोत्याचे तर पुरते धिंडवडे निघाले आहेत. सुनेने वडिलासमान सासऱ्यावर आणि मुलीचे आपल्या पित्यावर का आणि कसा विश्वास ठेवायचा हाच प्रश्न पंढरपूर तालुक्यात घडलेल्या या दोन घटनांनी उपस्थित केला आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग | सुप्रिया सुळे व पती सदानंद सुळे ‘कोरोना पॉझिटिव्ह’

Next Post

ब्रेकिंग | पोलीस उपायुक्त बापू बांगर यांचे आदेश | 31 डिसेंबरबाबत नियमावली जाहीर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग | पोलीस उपायुक्त बापू बांगर यांचे आदेश | 31 डिसेंबरबाबत नियमावली जाहीर

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002655
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group