Monday, October 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सासर्‍याची सुनेवर पडली वाईट नजर | सोलापुरात एकामागून एक प्रकार आले समोर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 December 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला : नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सासर्‍याची आपल्याच सुनेवर वाईट नजर असल्याची एक संतापजनक घटना आता समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर सासरी जाणारी सून सासर्‍याला वडिलांच्या जागी तर सासूला आई मानते. मात्र सांगोला तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क सासर्‍याने आपल्या सुनेकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. सुनेने नकार देताच सासर्‍याने तिला मारहाण करून घराबाहेर काढल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सुनेने सासर्‍याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित २८ वर्षीय महिलेचे सांगोला तालुक्यातील एका गावातील तरुणाशी मे २०१३ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सर्वकाही व्यवस्थित सुरु होते. पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरू होता. लॉकडाऊनच्या काळात पत्नीला सासरी ठेवून पती परराज्यात कामास गेला होता. मात्र, काही दिवसांनी सासर्‍याची आपल्या सुनेवर वाईट नजर पडली. काही ना काही कारणाने सासरा आपल्या सुनेशी जवळीक करू लागला. तसेच तिच्यावर वाईट नजर ठेवून शिवीगाळ करू लागला. 


ऑक्टोबर २०२१ मध्ये एके दिवशी रात्रीच्या सुमारास सून बेडरूममध्ये एकटीच असल्याचे पाहून सासर्‍याने माझ्याशी शरीरसंबंध ठेव असे म्हणत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. सदरची बाब भीतीपोटी सुनेने कोणालाही सांगितली नाही. त्यांनतर सासर्‍याने माझ्याशी शरीरसंबंध ठेव असे म्हणून मारहाण करून सुनेला घराबाहेर काढले. पीडित महिलेने पतीला व सासूला घडलेला प्रकार सांगितला. मात्र त्या दोघांनीही तिची दखल घेतली नाही. अखेर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात सासर्‍याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग | राज्यात लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 लोकांना परवानगी | सरकारने निर्बन्ध वाढवले

Next Post

महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी जागा आणि निधी देणारच | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बगले यांना दिली हमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी जागा आणि निधी देणारच | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बगले यांना दिली हमी

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002684
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group