सोलापूर : काँग्रेस पक्षाचे युवा नेते शरद गुमटे यांनी भाजपची विद्यार्थी परिषद असलेल्या संघटनेवर टीका करताना अभाविप ने फुकटचे स्टंट करू नये, कोरणा काळात विद्यार्थ्यांच्या हिताचे कोणते काम त्यांनी केले हे पहिल्यांदा सांगावे असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
विद्यापिठ कायद्या सुधारेणाचे आम्ही स्वागत करतो.जगभरातील अंत्यत टाँपच्या कायद्याचा अभ्यास करुन या समीतीने काम केले.सुखदेव थोरात समीतीचे आभार.
उदा.सिंगापुर मध्ये दोन सार्वजनिक विद्यापीठात शिक्षणमंञी अध्यक्ष असतात.आणी बर्कल येथील कँलीफोर्निया सार्वजनिक विद्यापीठाच्या अध्यक्षाची निवड सरकारने नेमलेल्या व्यवस्थापन मंडळाद्वारे होत असते.
*आता पण उपकुलपती पद कृषी व आरोग्य विद्यापीठाचे त्या खात्याचे पदसिध्द मंञी असतात.मग अकृषी विद्यापीठाला हे कायद्या लागु झालेत. तर अडचण काय*?
बीजेपीचे सरकार ज्या राज्यात आहे. तिथे या कायद्याला ते विरोध नाहीत करत मग महाराष्ट्रात का?अशी दुटप्पी भुमिका विरोधक मंडळी का घेत आहेत.


















