Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोठी ब्रेकींग : पंढरपुरात भाजप जिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची : भाजप जिल्हाध्यक्षांची हुल्लडबाजी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 January 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-पंढरपुरात भाजप जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा घोषणाबाजीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  कार्यकर्त्यांत जोरदार वाद झाला आहे. पंढरपुरात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा घोषणाबाजीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मंदिर परिसरात बराच काळ बघ्यांची गर्दी सुद्धा झाली होती.भाजप अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे पंढरपुरात मंदिरात दर्शनाला आले. यावेळी तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँगर्सेचे कार्यकर्ते आले होते. त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी त्यांना रोखले आणि मग भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्यांत जोरदार बाचाबाची झाली.

आचार्य तुषार भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या नंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आचार्य तुषार भोसले यांचा विरोध करत त्यांच्या अंगावर काळे टाकण्याचा प्रयत्न केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक प्रदेश सचिव आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील पंचा काढून भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी कार्यकर्त्यांना हिसकावून दिले. मंदिर परिसरात बराच वेळ बघ्यांची गर्दी झाली होती. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तसेच कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संदीप मांडवे यांनी सांगितलं, नववर्षानिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. यावेळी भाजपचे तुषार भोसले हे आले होते. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी माहिती नसताना शरद पवारांवर टिप्पण्णी केली होती. यामुळे आम्ही तुषार भोसले यांना शरद पवारांचे ‘लोक माझे सांगाती’ हे पुस्तक भेट देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेथे भाजपचे 15-20 पदाधिकारी होते. त्यांनी आगाऊपणा करत घोषणाबाजी सुरू केली. आमच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी धक्काबुक्की केली. आम्हाला आंदोलन करायचं असतं तर आम्ही आणखी कार्यकर्ते घेऊन गेलो असतो पण आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि गाडीत असलेले पुस्तक आम्ही देत होतो.भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी म्हटलं, आचार्य तुषार भोसले यांनी राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी तीव्र आंदोलने केली. या आंदोलना दरम्यान सर्व भाविक भाजपच्या मागे आले. राष्ट्रवादीच्या शहराच्या अध्यक्षांनी देशाच्या पंतप्रधानांवर टीका केली. तरी आम्ही मोठ्या मनाने याकडे दुर्लक्ष केलं. जर कुणी वाईट करत असेल तर जशास तसे उत्तर देणं हे भाजप पदाधिकारी म्हणून आमचं काम आहे.

SendShareTweetSend
Previous Post

Breaking : सोलापूर जिल्हा प्रशासनाचे आदेश ; सर्व हॉस्पिटलना सूचना, तातडीने हे करा

Next Post

ब्रेकींग :सोलापूर शहरात निर्बन्ध कडक ; महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी जारी केले आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग :सोलापूर शहरात निर्बन्ध कडक ; महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी जारी केले आदेश

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979120
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group