सोलापूर : कायनात बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नववर्षाचे आगळ्यावेगळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. प्रभाग क्रमांक 20 भीमाशंकर नगर नई जिंदगी येथे नवीन वर्षा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम व सार्वजनिक वाचनालय हे दोन कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी प्रणितीताई शिंदे शाळेचे मुख्याध्यापक व तसेच नूरे नबी मस्जिद ट्रस्ट उपस्थित होते
कायनात बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष अशपाक भाई निटेरे, उपाध्यक्ष रईस भाई शेख, ईलयास शेख. समीर अबिलखिचडे. रहिमान अल्लोळी. अल्ताफ आत्तार. मैनोदीन शेख. समीर सय्यद. निसार नाईकवाडी.शफी कोका. इसाक शेख.
सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भीमाशंकर नगर सर्व नागरिक उपस्थित होते


















