सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथील रहिवाशी आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव शंकर आसबे ( वय ७७ ) यांचे सोमवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री ११ वाजता तिर्हे गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.पत्रकार आणि तिर्हे गावचे पोलीस पाटील संतोष आसबे यांचे ते वडील होते.
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

















