Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : भवानी पेठेतील किरण कंटीकर तरुणाची मोठी भरारी; सामाजिक संघटनेच्या वतीने का होतोय कौतुकांचे वर्षाव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 January 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी अंगी बाळगल्यास भविष्यातील अडचणी दूर होतात. असेच काही स्वप्न बाळगलेल्या भवानी पेठेतील किरण कंटीकर हा तरुण वयाच्या 24 व्या वर्षांपासून जनतेच्या सेवेसाठी म्हणून पोलीस व्हायचे स्वप्न अंगी बाळगला होता. अखेर डिसेंबर मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत पास होऊन आता ट्रेनिंगसाठी सज्ज आहे. लहानपणापासून अनेक खडतर दिवस काढून आपले शिक्षण दहावी उत्तीर्ण होऊन NCC च्या अनेक सन्मानपत्रिका घेत उत्तुंग भरारी घेतली आहे. 

तसेच पुढील महाविद्यालयातील शिक्षण सुरू ठेवत भरतीसाठी सराव सुध्दा चालू ठेवली होती. गेल्या कोव्हिड 19 मध्ये जनसेवेसाठी म्हणून कोव्हिड काळात मोफत पोलिसांसह सेवा बजावत आपले कर्तव्य पार पाडले.

आपल्या भागातील गरीब विद्यार्थी अखेर भरती प्रक्रियेत पास झाल्याने भवानीपेठेतील नगरसेवक सुरेश पाटील यांनी त्याच्या उत्तीर्णने सत्कार समारंभ ठेवले होते. वडिलांच्या डोळ्याला दिसत नसल्याने एका मुलाने सरकारी नोकरीत आपले स्वप्न साकार केले आहे याचा आम्हाला आनंद झाला आहे. नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपल्या समाजाचा मुलगा पोलीस झाला याचा आनंद व्यक्त करत मोठ्या थाटात सत्कार समारंभ केले. 

अगोदर होमगार्ड म्हणून काम करत नंतर कोरोना काळात कोव्हिड काळात  महत्वाची भूमिका पार पाडली आहे. यानंतर भरतीत srpf पोलीस अहमदनगर येथे पास झाल्याने सर्वत्र आनंदाने कौतुकांचे वर्षाव होत आहे. असेच पुढे जाऊन मोठ्या पदावर ऑफिसर व्हावे अशी अपेक्षा नगरसेवक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भागातील जेष्ठ मंडळी, मित्र परिवाराने कौतुक केले. यावेळी श्रीशैल कंटीकर स्वामी व सिद्रामय्या पुराणिक यांच्या हस्ते शाल व हार घालून सत्कार करण्यात आले. 

यावेळी शरणप्पा डोळे, नागनाथ मलूरे, लगमन्ना यलदद्दी, निंगप्पा पुजारी, बसवराज भाईकट्टी, किसन बत्तीन, अब्बासअली तांबोळी, नर्सप्पा मंदकल, बंडप्पा डोळे, दशरथ गंजेली, बसवराज जाटगल, पांडुरंग कैरमकोंडा, नागनाथ मंदकल, सुरेश गोरकल, सुरेश झेंडेकर, बतलय्या माचरला, सायबण्णा मुडल, अप्पू उळागड्डे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा करण्यात आले. 

या सत्कार प्रसंगी बोलताना किरण कंटीकर म्हणाले की, मी लहान पणापासूनच भरतीसाठी प्रयत्न करत असून अनेक अडचणीला सामोरे जात कठीण प्रसंगाला तोंड दिले आहे. माझ्यासारखे स्वप्न बाळगून इतर मित्र मंडळीने सुद्धा सरकारी नोकरी मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केले. 

याप्रसंगी भागातील भीमाशंकर कंटीकर, शरणू तेग्गेळी, निंगप्पा मोलनकल, अशोक जेनुरे, मल्लिनाथ कोळी, अप्पा शहापूरे, बिपीन पाटील, यल्लपा कर्ली, विजय पुजारी, शिरशीकर, दत्तात्रय डबरे, मल्लिनाथ चोपडे, इकबाल नालवार, अब्बास कोसगीकर, शफिक शेख, नितीन शेजुळ, तमण्णा कंटीकर व भागातील नागरिकांसह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | तब्बल 69 गुन्हे, लोकांवर धारदार शस्त्रांनी वार | संजय रामु पवार स्थानबद्ध

Next Post

ब्रेकींग | सोलापूर-विजयपूर रोडवर अपघातग्रस्त वाहन आले समोर, पहा हे फोटो

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग | सोलापूर-विजयपूर रोडवर अपघातग्रस्त वाहन आले समोर, पहा हे फोटो

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979120
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group