Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | राजशेखर शिवदारेंच्या बांबू शेतीत रमले “सुभाष बापू व पाशाभाई पटेल”| Subhash Bapu and Pashabhai Patel play in Shivdare’s bamboo farm

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 January 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.12- पेट्रोल-डिझेल वरील सर्व वाहने येत्या काळात बंद होणार असून आता इथेनॉल, बायोगॅसवरील वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. अशा या इथेनॉलच्या निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करून आधुनिकतेची कास धरत अर्थार्जन प्राप्त करावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी केले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी आपल्या शेतावर केलेल्या बांबू लागवडीची माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख, पाशाभाई पटेल आदींनी पाहणी केली. यावेळी पटेल बोलत होते. राजशेखर शिवदारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी पाशाभाई पटेल म्हणाले की, पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ऊस व अन्य फळ पिकांपेक्षा बांबू शेती अतिशय फायद्याची आहे. बांबू शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. त्याचबरोबर बांबूला चांगला भाव आहे व सर्व उद्योगामध्ये बांबूचा वापर केला जातो. इथेनॉल निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळून नफा प्राप्त करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शासनाकडून यासाठी सबसिडी ही असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी बांबू लागवडीची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी शेततळ्याचीही पाहणी करून शिवदारे यांनी केलेल्या शेतीचे समाधान व्यक्त केले. यावेळी हनुमंत कुलकर्णी, प्रमोद बिराजदार, यतीन शहा, विद्याधर वळसंगे, सिलिसिद्ध कोटे, जगदेव दसाडे, विनोद बनसोडे, सागर धुळवे, अमर माने, जितेंद्र गायकवाड, आमसिद्ध कोरे, मारुती रणखांबे, बसवराज कोरे, भगवान राउत, जगन्नाथ वंजारे, राजशेखर बंडगर, फैयाज शेख, मलकरी घोडके, रेवन्नय्या स्वामी, अक्षय पाटील, गंगाराम बनसोडे आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक | सोलापुरात तिघा-चौघांना उडवत ट्रक घुसला शहरात | मंगळवारी रात्रीची घटना | In Solapur, a truck carrying three or four people entered the city

Next Post

सोलापूर | सिद्धाराम म्हेत्रे तावातावाने जिल्हा परिषदेत | दक्षिण व अक्कलकोटची रस्त्याची कामे का थांबवली | निशाणा कुणावर? Siddaram Mhetre hurried to Zilla Parishad

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर | सिद्धाराम म्हेत्रे तावातावाने जिल्हा परिषदेत | दक्षिण व अक्कलकोटची रस्त्याची कामे का थांबवली | निशाणा कुणावर? Siddaram Mhetre hurried to Zilla Parishad

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979124
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group