सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी सिव्हील हॉस्पिटल मधील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, सिव्हिलच्या कोविड समन्वयक डॉक्टर अग्रजा चिटणीस तहसीलदार जयवंत पाटील यांची उपस्थिती होती. न्यू सिविल हॉस्पिटल मधील कोरुना वार्डात भेट देत रुग्णांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला त्यानंतर पत्रकारांना माहिती दिली..

















