Tuesday, October 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेस नेते सुदीप चाकोते यांची अशी ही बांधिलकी | मार्डीतील सोनार,वडजे कुटुंबाचे सांत्वन करत केली अशाप्रकारे मदत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 January 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




उत्तर सोलापूर : मार्डी  येथील शेततळ्यातील पाण्यात पडून तीन मुलींचा मृत्यू झाला होता.सेवालालनगर येथील वडजे व मार्डी येथील सोनार या कुटुंबाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशध्यक्ष सुदीप चाकोते यांनी दोन्ही कुटुंबाची  सात्वंन भेट देत अन्नधान्य किट व आर्थिक  मदत दिली. दोन्ही कुटुंबांना चाकोते यांच्याकडून गहू, गो.तेल, चहापत्ती, तांदूळ, व इतर किराणा साहित्य असलेले अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.  सोनार कुटुंबाला चाकोते यांनी  आर्थिक मदत ही यावेळी दिली.


यावेळी मार्डी सरपंच अविनाश मार्तंडे, विष्णू जगताप, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी सोनार, वैभव घोडके उपस्थित होते. तुम्ही आपल्या दुःखातून सावरत बाहेर या. कुटुंबाबरोबर तुमची ही  काळजी घ्‍या असे म्हणत दोन्ही कुटुंबाची सात्वन भेट घेत धीर  दिला. गोपीनाथ मुंडे अपघातग्रस्त शासकीय योजनेतून या दोन्ही कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याकरिता प्रशासकीय कामात मदत करण्याची ग्वाही दिली. दोन्ही कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून कृषीअधिकारी, तहसीलदार, प्रशासनाने याने काही त्रुटी बाजूला ठेवून मदत देण्यासाठी सहकार्य करावे. व अशा घटना घडू नये याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असे ही चाकोते म्हणाले.

यावेळी नान्नज ग्रा.पं. सदस्य दिपक अंधारे, शिवाजी आवटे, प्रमोद कोरे, संजय वडजे, मारुती राठोड, माजी उपसरपंच रेवणसिद्ध कापसे, हाजुलाल जहागीरदार, नूरअहमद नालवर, रजाक कादरी, कल्याणराव चौधरी, जिशान सय्यद, चंद्रकांत तिक्के, आकाश तिपरादी नितीन हलसगी, श्रीकांत दासरी , अक्षय बिराजदार, लक्ष्मीकांत वल्लम, पवन जगताप उपस्थित होते.


SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | पोलीस उपायुक्त बापू बांगर यांचे दोन आदेश | पुढील 15 दिवस शहरात हे निर्बन्ध

Next Post

सोलापूर | भाजपची नरेंद्र काळे यांच्यावर मोठी जबाबदारी | विजयकुमार देशमुखांनी पेढा भरवून दिल्या शुभेच्छा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर | भाजपची नरेंद्र काळे यांच्यावर मोठी जबाबदारी | विजयकुमार देशमुखांनी पेढा भरवून दिल्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003082
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group