Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | दिलीप धोत्रेंच्या शपथेला अर्थ काय?| राज्यात मनसेची भाजपशी ‘गट्टी’, पंढरपुरात मात्र दिलीप धोत्रे यांची भाजपशी ‘कट्टी’ |

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 January 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये एक ही नगरसेवक, एक ही पंचायत समिती सदस्य आणि एकही जिल्हा परिषद सदस्य नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेशचे नेते दिलीप धोत्रे यांनी अजब शपथ घेतली. राज्यामध्ये मनसेचे नेते अध्यक्ष राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टी सोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याचे नियोजन करत आहेत मात्र पंढरपुरात धोत्रे हे भाजपच्या विरोधात जाऊन आमदार प्रशांत परिचारक यांचा पाडाव करण्याची भाषा करू लागले आहेत मात्र त्यांच्या शपथेला अर्थच नाही असा सूर राजकीय वर्तुळातून ऐकण्यास मिळत आहे.

पंढरपुर नगरपालिकेवर गेली 27 वर्ष सत्ता गाजवून तीर्थक्षेत्र पंढरपुरला भकाल करणाऱ्या परिचारकांना विरोध आणि विठू नगरीचा विकास हेच अंतिम ध्येय आहे. प्रत्येक परिचारक विरोधकाला बरोबर घेऊन सत्ता काबीज करणार आहे. परिचारकांना शहरातून मोठा विरोध आहे. मी कुणालाही मॅनेज होणार नाही. माझं ध्येय परिचारक विरोधच आहे. परीचारकांचा पाडाव केल्याशिवाय मी मरणार नाही अशी शपथच धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत घेतली.

परीचारकांचा पाडाव करण्याची हीच ती वेळ असल्याने सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.नगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर काका – बापू आघाडी परीचारकांची बी टीम असल्याची चर्चा सुरुये. त्या पार्श्वभूमीवर धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत या चर्चेला पूर्णविराम दिला.  

परीचारकांच्या विरोधात एकास एक लढत देण्यासाठी विरोधकांची मोट बांधणार आहे. पंढरपूरच्या विकासासाठी परिचारक विरोधकांना हात जोडून सोबत घेणार आहे. परिचारक विरोधी  आघाडीचे नाव स्व. भारत नाना भालके पंढरपूर विकास आघाडी असल्याचे धोत्रे यांनी जाहीर केले.

परिचारक आघाडी पंढरपूरकरांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलीय. करोडो रुपयांचा निधी मिळून देखील तीर्थक्षेत्र म्हणून कुठलाच विकास झाला नाही. परीचारकांच्या फोडाफोडीचे राजकारण आम्ही चालू देणार नाही. परीचाराकांच्या प्रत्येक राजकीय हालचालीवर आमचे लक्ष आहे.आमच्या आघाडीत  भालके, काळे ,पाटील यांच्यासह राष्ट्रवादी, सेना, काँग्रेस इतर सर्व राजकीय, सामाजिक संघटनेसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच ही आघाडी मूर्त स्वरूप घेईल. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

परिचारकांना विरोध करणाऱ्यांना बी टीम म्हणून बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप धोत्रे यांनी केला. नागेश काका भोसले आपली भूमिका स्पष्ट करतील. नागेश काका आणि मी एकत्र फिरतो, सामाजिक कार्यक्रम करतो. मात्र नागेश काका भोसले आपली राजकीय भूमिका स्वतः स्पष्ट करतील असे धोत्रें म्हणाले.

या पत्रकार परिषदेला कोळी महासंघाचे अरुण भाऊ कोळी, संजय बंदपट्टे, दत्ता भोसले, जयवंत भोसले, शशिकांत पाटील, महेश पवार , संतोष कवडे आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण तालुक्याचा गटविकास अधिकारी कंपन्यांना ‘मॅनेज’| होटगी स्टेशनच्या विकासात ठरतोय अडथळा

Next Post

सोलापूर | निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांनाच मारावे लागत आहेत पोलिस ठाण्याचे हेलपाटे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर | निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांनाच मारावे लागत आहेत पोलिस ठाण्याचे हेलपाटे

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979125
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group