सोलापूर : तब्बल दोन वर्षानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी शासकीय विश्रामगृहावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी तील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित केली होती ही बैठक सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झाली बैठक बंद खोलीमध्ये सुरू होती. काही वेळाने माजी शहराध्यक्ष महेश गादेकर आले, मात्र बराच बंद दरवाजा बाहेर थांबले, दार वाजवले, कडी वाजवली मात्र कुणीच दार उघडले नाही शेवटी वैतागलेल्या गादेकर यांनी भरणे मामांना विचारा महेश गादेकर आलेत,थांबू का जाऊ? असे म्हणून बाहेर पडणे पसंत केले, तसेच पुन्हा आले,तरीही दरवाजा उघडला नाही ते पुन्हा निघून गेले… पाहा व्हिडिओ

















