Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित येत केली एमआयएमची ‘गेम’ ; काय झाले महाविकास आघाडीच्या बैठकी नंतर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 January 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे प्रजासत्ताक दिनासाठी सोलापुरात दोन दिवस तळ ठोकून आहेत. शहरात अनेक कार्यक्रम त्यानिमित्ताने घेण्यात आले आहेत. 26 जानेवारी दिवशी सकाळी दहाच्या सुमारास एमआयएम नगरसेवक रियाज खरादी यांच्या जिंदा शाहमदार चौक ते पद्मशाली चौक दरम्यान रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन हा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या शासकीय दौर्‍यात नियोजित होता. या कामाला सुमारे 87 लाखाचा निधी मंजूर आहे. 

दरम्यान हा मतदार संघ काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा आहे आणि रियाज खरादी हे एमआयएम पक्षाचे नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीची बैठक संपली त्या बैठकीला काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमगडी, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, गटनेते चेतन नरोटे उपस्थित होते.

बैठकीनंतर आमदार प्रणिती शिंदे या आपल्या समर्थकांसह पालकमंत्र्यांकडे पुन्हा आल्या त्यांनी त्यांच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजले. यावर लगेच पालकमंत्री भरणे यांनी  आपल्या स्वीय सहाय्यकाला आपल्या दौरा मधील तो कार्यक्रम रद्द करा अशा सूचना केल्या, कुणी घ्यायला सांगितला हा कार्यक्रम असे ही ते म्हणाले. याच वेळी नगरसेवक तोफिक शेख त्याठिकाणी उपस्थित होते त्यांना जे काय चालू आहे ते समजले. ते सुद्धा अचंबित झाले.

काही वेळाने पालकमंत्री भरणे मामा पत्रकारांसोबत चर्चा करत असताना नगरसेवक रियाज खरादी त्याठिकाणी आलेत त्यांच्या चेहर्‍यावर कार्यक्रम रद्द झाल्याचे दुःख दिसत होते मात्र पालकमंत्री भरणे यांनी सावरून घेताना हा खूप मोठा कार्यक्रम आहे तिथे कोणतीही गर्दी करायची नाही कोरोनाच्या काळात गर्दी करायची नाही आपण नंतर हा कार्यक्रम मोठा घेऊ असे सांगून वेळ मारून नेली. 

यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित येऊन एमआयएमची गेम केल्याचा चित्र पाहायला मिळालं. नगरसेवक रियाज खरादी हे एमआयएमच्या नेतृत्वावर नाराज आहेत  ते जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असले तरी त्यांनी अद्यापही पक्ष सोडलेला नाही त्यामुळे त्यांना मोठा फटका बसल्याचे मंगळवारी झालेल्या घडामोडी वरून दिसून आले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : महेश गादेकर नाराज..,संतोष पवारांनी केला खुलासा, पालकमंत्री म्हणाले,महेश गादेकर यांच्या रक्तात ‘शरद पवार’..

Next Post

ब्रेकींग : कुंभारीजवळ विचित्र अपघात | 3 ट्रक धडकल्या एकमेकांवर तर एक ट्रक चढला इर्टिका कारवर | सहा जखमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : कुंभारीजवळ विचित्र अपघात | 3 ट्रक धडकल्या एकमेकांवर तर एक ट्रक चढला इर्टिका कारवर | सहा जखमी

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986397
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group