Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : दुसऱ्यांच्या मदतीला धावणाऱ्या ‘गुरू’चा वाढदिवस मित्रांनी असा केला साजरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 January 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : गुरुशांत मोकाशी….कायम दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्त्व.. आपल्या मित्राचा वाढदिवस असला की फेसबुकवर शुभेच्छा दिल्याच समजा, एवढेच नाही तर त्यांचा फेटा बांधून सत्कार करणे, केक कापणे ही बांधिलकी त्याने कायम जपली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोकाशी यांनी शेकडो लोकांना बेड मिळवून दिला, ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी प्रयत्न केले, मृतदेह नातेवाईकांना लवकर मिळावेत यासाठी जीवाची पर्वा न करता सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्रयत्न केले, कुणाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये कोणतंही काम असो, मृत्यू दाखल्याची अडचण असेल तर गुरुशांत मोकाशी यासाठी तत्पर माणूस.

याच मित्रप्रेम जपणाऱ्या गुरुशांत मोकाशी याचा 28 जानेवारी वाढदिवस. या मित्रासाठी सर्व मित्र परिवार धावून आले. केवळ शुभेच्छा द्यायच्या नाही तर स्वतः रक्तदान करून शुभेच्या देण्याचं ठरले. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 35 मित्रांनी स्वतः रक्तदान करून शुभेच्छा दिल्या.

एस बी प्रतिष्ठान हगलूर व गुरुशांत मोकाशी मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धेश्वर रक्त पेढीच्या साहाय्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन उत्तर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे, दक्षिण पंचायत समितीच्या सभापती सोनाली कडते, मनीषा कटारे, गोदावरी मोकाशी, संभाजी भडकुंबे, सिद्धार्थ गायकवाड, श्रीशैल रणधीरे, संतोध सोनवणे, पत्रकार रामकृष्ण लांबतुरे, अभिजीत भडकुंबे, किरण गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार कोरे, यल्लप्पा तुपदोळकर, मल्लू म्हेत्रे यांची उपस्थिती होती.

यावेळी सभापती भडकुंबे, सिद्धार्थ गायकवाड व पत्रकार कोरे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मोकाशी यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा गौरव केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गायकवाड यांनी तर आभार अमित भडकुंबे यांनी मानले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : पशुसंवर्धन विभागाची महत्वाची योजना 31 जानेवारी पर्यंत अर्ज करा

Next Post

ब्रेकींग | जिल्हा दूध संघ उमेदवारी अर्ज छाननी स्थळ बदलले | दिलीप मानेंसह जिल्हा दूध संघासाठी 133 अर्ज दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग | जिल्हा दूध संघ उमेदवारी अर्ज छाननी स्थळ बदलले | दिलीप मानेंसह जिल्हा दूध संघासाठी 133 अर्ज दाखल

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971648
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group