Sunday, March 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur ! सेवापुस्तक वेतनपडताळणी मधील अडसर दूर करण्याची शिक्षक समितीची मागणी, ३ फेब्रुवारी बैठकीत होणार निर्णय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 February 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: ( दि. २ ) सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन प्रस्ताव सादर करण्यापूर्वी वेतननिश्चितीची वेतन पडताळणी करणे अनिवार्य आहे.निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन प्रस्ताव वेळेत व तातडीने मंजूर होण्यासाठी वेतन पडताळणीसाठी होणारा विलंब दूर करण्यात यावा अशी मागणी जिल्हा  शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली. 

केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,पदवीधर पदोन्नती तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरी आदेश व इतर अनुषंगिक आदेशाची मागणी  करुन वेतन पडताळणीसाठी सादर केलेली  बहुतांश सेवापुस्तक त्रुटी लावून परत पाठविण्यात आल्याने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून तातडीने वेतननिश्चितीच्या  पडताळणी मधील अडसर व विलंब दूर करण्याची मागणी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली.यावेळी  मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी दि. ३ फेब्रुवारी रोजी शिक्षक समिती पदाधिकारी व संबंधित विभागातील कार्यालयीन अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत या प्रश्नी ठोस तोडगा काढण्याची ग्वाही दिली.    

केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक व पदवीधर पदोन्नती तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरी आदेश व इतर अनुषंगिक आदेश जिल्हा परिषदेने संबंधित कर्मचाऱ्यांना न देता थेट पंचायत समितीला दिलेले आहेत.सदरचे एकत्रित आदेश संबंधित कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध नाहीत ही  वस्तुस्थिती आहे . मात्र हे आदेश सादर करण्याची मागणी केली जात आहे . सदरच्या त्रुटीबाबत अर्थ विभाग आणि शिक्षण विभाग यांनी समन्वयातून मार्ग काढण्याची मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती .

यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल कादे , जिल्हा नेते विकास उकीरडे  , सरचिटणीस अमोघसिद्ध कोळी , शिक्षक नेते सुरेश पवार,राजन ढवण, सर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धाराम माशाळे, दयानंद चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश ग्रामीण भागात निर्बंध शिथील | Breaking: District Collector Milind Shambharkar’s new order relaxes restrictions in rural areas

Next Post

सोलापूर : कोविड पॉझिटिव्ह नावाखाली ‘गोवा दौरा’? सर्वत्र चर्चा | झेडपीच्या आरोग्याला ‘धोका’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : कोविड पॉझिटिव्ह नावाखाली 'गोवा दौरा'? सर्वत्र चर्चा | झेडपीच्या आरोग्याला 'धोका'

ताज्या बातम्या

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971714
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group