Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदेंच्या मागणीला यश ; जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आदेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  आमदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील गीता नगर फायनल प्लॉट क्र. 32,33,34 व 34 अ येथील प्लॉट धारकांचे प्लॉट बिगरशेती नोंद होवून सातबारा मिळण्याबाबत व इतर विविध विषयांसंदर्भात चर्चा झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, सहाय्यक संचालक नगररचना चलवदे, उत्तर तहसिलदार जयवंत पाटील,  नगर भुमापन अधिकारी राठोड व  इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील गीता नगर तेथील प्लॉट नं. 32,33,34 मधील नगरे जसे माधव नगर, विजय नगर, गीता नगर, कमटम नगर इ. वसाहती गेल्या 30-40 वर्षापूर्वी लेआऊट मंजूर करून नागरीकांना विकण्यात आलेली असून बहुसंख्य नागरीक तेथे वास्तव्यास आहे. या नगरातील प्लॉट सिटी रेकॉर्डवर शेती अशी नोंद असल्यामुळे नागरीकांना सदर प्लॉटची खरेदी, विक्री अथवा कोणताही व्यवहार करताना अडचणी येत आहेत सदर फायनल प्लॉट नं. 32,33,34 चे लेआऊट झाल्यानंतर आपोआप बिनशेती अशी नोंद सिटी सर्व्हेच्या मिळकत पत्रिकेवर होणे आवश्यक होते. परंतू तशी नोंद न झाल्याने येथील नागरीकांना अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे सदर टी.पी.1, फायनल प्लॉट नं. 32,33,34 व 34 अ वरील सर्व प्लॉट धारकांच्या मिळकत पत्रिकेवरील शेती अशी चुकीची झालेली नोंद दुरुस्ती करून बिनशेती अशी नोंद करण्यात यावी ही मागणी करण्यात आली.

यासंदर्भात  जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तहसिलदार, उत्तर सोलापूर यांना तात्काळ फायनल प्लॉट नं. 32,33,34 व 34 अ चे 42 ब अंतर्गत अर्ज भरुन घेऊन बिनशेती करून द्यावे व नगरभुमापन अधिकारी यांनी स्वतंत्र मालमत्ता पत्रक तयार करून सदर प्लॉटधारकांना देण्यात यावे असे आदेश दिले. यावेळी शंकर चौगुले, गोविंदराज एकबोटे, मुदोळकर, लक्ष्मण विटकर, बाळू क्षिरसागर, रविंद्र बनुगंटी, व्यंकटेश गालपल्ली, भिक्षापती परकीपंडला व गीता नगर येथील रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : आरपीआय नेते राजाभाऊ सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल | RPI leader Rajabhau Sarvade charged

Next Post

सोलापूर : शिवसेनेला युती तुटण्याचा अनुभव नवीन नाही ; आमची स्वबळाची तयारी | Shiv Sena’s experience of breaking alliance is not new; Our self-preparation

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : शिवसेनेला युती तुटण्याचा अनुभव नवीन नाही ; आमची स्वबळाची तयारी | Shiv Sena's experience of breaking alliance is not new; Our self-preparation

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979133
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group