Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : अक्कलकोट ‘बीडीओ’ला नोटीस काढा | डेप्युटी सीईओ शेलकंदे ‘ऍक्शन’ मोडवर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 February 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील संगोगी त्या गावांमध्ये ग्रामपंचायतीने मागील दहा महिन्यांपासून कोणतीही ग्रामसभा घेतली नाही या प्रकरणात तक्रारदाराने केलेल्या मागणीनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी अक्कलकोट पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस काढा अशा सूचना विभागाला दिल्या आहेत.

संगोगी या गावांमध्ये सन 2021 या वर्षात मार्च ते डिसेंबर व जानेवारी 2022 या अकरा महिन्यात एक ही ग्रामपंचायतची मासिक सभा घेतली गेली नाही अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य शंकर हर्डीकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. ते मागील पाच महिन्यापासून अक्कलकोट पंचायत समितीकडे चौकशी करण्यासाठी तक्रार करत आहेत मात्र यावर कोणतीही कार्यवाही होत नाही.

ग्रामपंचायत सदस्य शंकर हर्डीकर यांनी जुलै महिन्यात पंचायत समितीकडे पहिली तक्रार केली होती. त्यानंतर हर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला चौकशी करण्याच्या सूचना केल्या जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनी अक्कलकोट गटविकास अधिकाऱ्याला पत्र काढून चौकशी करण्याचे आदेश दिले मात्र मागील सात ते आठ महिन्यात कोणतीही कार्यवाही झाली नाही शेवटी वैतागलेल्या हर्डीकर यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्तांकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काहीही माहिती नसल्याचे समोर आले.

याच पार्श्वभूमीवर तक्रारदार शंकर हर्डीकर यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये येऊन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांची भेट घेतली सर्व कागद पाहून अवाक झालेल्या शेळकंदे यांनी तातडीने अक्कलकोट गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस काढा, याप्रकरणी काय कार्यवाही केली याचा खुलासा मागवा अशा सूचना ग्रामपंचायत विभागाला दिल्या. अक्कलकोट पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी आयवळे हे ‘रबर स्टॅम्प’ बीडिओ असून त्यांचा सर्व कारभार विस्तार अधिकारी घुगरे व तुळजापुरे हे दोघे चालवत असल्याची चर्चा तालुक्यामध्ये आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : शिवसेनेला युती तुटण्याचा अनुभव नवीन नाही ; आमची स्वबळाची तयारी | Shiv Sena’s experience of breaking alliance is not new; Our self-preparation

Next Post

सोलापूर : ‘सत्यवाना’ तुझी शिक्षा मला का रे बाबा..,चोर सोडून संन्याशीच सापडला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : 'सत्यवाना' तुझी शिक्षा मला का रे बाबा..,चोर सोडून संन्याशीच सापडला

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979133
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group