Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सीना नदीत पडून मुलीचा मृत्यू, पत्नी बेपत्ता तर नवरा वाचला | शुक्रवारची दुर्दैवी घटना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापुरातून एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. एक अख्खच्या अख्ख कुटुंब बंधाऱ्यावरुन तोल जाऊन खाली पडलं. यात एक वर्षांचं बाळ, पती आणि पत्नीचा समावेश आहे. या दुर्घटनेमध्ये एका वर्षांच्या बाळाचा दुर्दैवी  अंत झाल्यानं एकच हळहळ व्यक्त होतेय. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याच्या सीमेवर जवळ असलेल्या एका बंधाऱ्यावर ही दुर्दैवी घटना घडली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याच्या  सीमेवरच्या सीना नदीवर असलेल्या कलकर्जाळ बंधाऱ्यावर पती पत्नी आणि त्यांची एक वर्षांची मुलगी तोल जाऊन पडली. यानंतर बंधाऱ्यात पडलेल्या तिघांनाही बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आलं. मात्र एक वर्षांची मुलगी बंधाऱ्यात पडून दगावल्याची घटना समोर आली आहे.

बंधाऱ्यात बडून एक वर्षांच्या चिमुरडीचा तडफडून झालेल्या मृत्यूची कल्पनाही करवत नाही. एका वर्षांच्या बाळाची मृत्यूआधी नाका-तोंडात पाणी जाऊन झालेली तडफड अंगावर काटा आणणारी आहे.

आनंद माळगे हा 25 वर्षांचा तरुण 20 वर्षीय पत्नी सुप्रिया माळगे आणि एक वर्षांची मुलगी संजीवनी सह बंधाऱ्यात पडले. यानंतर आनंद हा पोहत पोहत काठावार आला. मात्र यानंतर आनंदची पत्नी बेपत्ता झाली आहे. सध्या तिचा शोध सुरु आहे. दुर्दैवाची बाब म्हणते एक वर्षांची चिमुकली संजीवनी बंधाऱ्यात तोल जाऊन मृत्युमुखी पडली आहे. या घटनेमुळे एकच हळहळ परिसरात व्यक्त होतेय.

काही महिन्यांपूर्वी सीना नदीला पूर आला होता. या पुरात बंधाऱ्याचा भराव वाहून गेला होता. त्यामुळे या बंधाऱ्याची पडझड झाली होती. या पडझडीकडे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिधींनी दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला जातो आहे. वेळीच जर पडझडीकडे दुर्लक्ष न करता त्यावर काम केलं असतं आणि बंधारा दुरुस्त केला असता, तर कदाचित शुक्रवारी घडलेली घटना टळली असती, असंही बोललं जातंय.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : आता प्रत्येक पंचायत समिती समोर राहणार घरकुलाचे डेमो हाऊस | काय आहे संकल्पना

Next Post

ब्रेकिंग : सीना नदीत बुडालेल्या त्या महिलेचा मृतदेह अखेर सापडला | The body of a woman who drowned in the seena River was finally found

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : सीना नदीत बुडालेल्या त्या महिलेचा मृतदेह अखेर सापडला | The body of a woman who drowned in the seena River was finally found

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986435
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group