Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : आमदार संजयमामा व आमदार प्रशांत मालकांकडे जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा ; यापुढे स्थानिक निवडणुका एकत्रित |Like-minded leaders became active in the district

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या निमगाव इथल्या फार्महाऊसवर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी जिल्हा दूध संघाची निवडणूक सर्वांनी एकत्रित येऊन बिनविरोध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मोहिते-पाटील गट वगळता सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन यापुढे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचे नियोजन झाले. विधानसभा निवडणुक मात्र आपापल्या पक्षाकडून लढवण्यात येणार आहे. दूध संघासाठी 17 जागा वाटपाचे नियोजन झालेले असून यावर येत्या 12 फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृहावर सर्व नेते एकत्र येऊन बैठक होईल त्या त्या तालुक्यातील नेत्यांनी आपल्या समर्थकांना अर्ज माघार घेण्यास सांगावे असे ठरल्याचे समजते.

मधल्या काळात विस्कटलेली घडी आता पुन्हा बसवण्याकडे सर्व नेत्यांची पावले वळली आहेत. ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या फळीतील नेते आमदार संजयमामा शिंदे,आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे नेतृत्व राहील. त्यांना सोबत माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, चंद्रकांत देशमुख, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, भगीरथ भालके यांची साथ असेल असे ठरले असल्याचे सांगण्यात आले.

मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, मोहोळचे विजयराज डोंगरे, यांच्या भूमिका जरी स्पष्ट झाल्या नसल्या तरी ते या ग्रुपला सोडून जाणे सुद्धा शक्य नाही. मोहिते पाटील गटाला सोडून पुन्हा समविचारी आघाडीची जुळवाजुळव होत असल्याचे चित्र आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात विष पिलेला सूरज झाला बरा अन् पोलिसांनी दाखल केला गुन्हा

Next Post

दुःखद ! लता दीदी, “तेरे बिना भी क्या जीना” ; लता मंगेशकर यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद ! लता दीदी, "तेरे बिना भी क्या जीना" ; लता मंगेशकर यांचे निधन

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986459
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group