Monday, March 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे पदाधिकारी जाहीर : लवकरच व्यापक बैठक – अध्यक्ष डाॅ.बगले यांची घोषणा.

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :- जगातील पहिली लोकशाही संसद मंगळवेढयात स्थापन केलेले वीरशैव लिंगायत धर्म प्रसारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे.त्यासाठी सर्व वीरशैवासह लिंगायत समाजाची चळवळ व्यापक करून येत्या दोन वर्षांत स्मारक उभारण्यासाठी ” महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समिती ” स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या  सोलापूर जिल्हास्तरीय पदाधिकारी मंडळाची घोषणा या समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांनी केली आहे.

या स्मारक कृती समितीमध्ये मंगळवेढयासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय समाज बांधवांचा समावेश करण्यात आला आहे.लवकरच नव्या पदाधिकारी मंडळाची बैठक घेऊन नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येतील आणि सर्व समाजबांधवांची व्यापक बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.अशीही माहिती अध्यक्ष डॉ.बगले यांनी दिली.

 स्मारक कृती समितीचे नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.

● अध्यक्ष – डाॅ.बसवराज बगले ● कार्याध्यक्ष – राहूल सुभाष शहा,विजयकुमार हत्तुरे,● मुख्य समन्वयक – गौरीशंकर बुरकुल,अविनाश शिंदे, सिध्देश्वर चौगुले, नूरंदप्पा कवचाळे,अशोक माळी,● मुख्य कार्यवाह ‌- शिवानंद स्वामी, संजय चौगुले,सिध्देश्वर कोरे,निलराज डोंबे,पप्पू स्वामी.

● उपाध्यक्ष  – सोमनाथ माळी,ॲड.शैलेश हावनाळे,अरूण कोरे,संजय पाटील,विष्णुअप्पा शिंदे ● सरचिटणीस  – आप्पासाहेब पाटील, संजय पाटील, सिद्राया बिराजदार,कुमार स्वामी,मोहन जुंधळे ● खजिनदार  – बसवराज पाटील, सहखजिनदार  – संतोष मोघले ● मुख्य संघटक – संगमेश्वर चौगुले, रविंद्र स्वामी, दिगंबर माळी,नितीन पाटील, विश्वनाथ कल्याणशेट्टी

● संघटक – राजेश माळी,श्रीकांत गोडसे,नागेश पाटील,गंगाधर गोडसे,बाळासाहेब लेंडवे,● महासचिव – शैलेश नष्टे,निलेश देशमाने, मल्लिनाथ याळगी,दत्तात्रय घोडके, राजकुमार स्वामी ● सचिव  – अनिल पाटील, सहसचिव  – आण्णप्पा सहदेव ● बसव तत्व प्रसारक – प्रा लताताई माळी,प्रा.दत्तात्रय सरगर,उमाताई कोरे,● विधी सल्लागार – ॲड.दत्तात्रय तोडकरी,ॲड.संतोष होसमनी.● मिडीया प्रमुख – मल्लिकार्जुन देशमुखे,प्रशांत माळी,मोहन वाले,विशाल पाटील, 

● निमंत्रित सल्लागार – सर्वश्री.आमदार समाधान दादा आवताडे,प्रा.लक्ष्मणराव ढोबळे सर, भगीरथ दादा भालके,प्रा.शिवाजीराव काळुंगे,बबनराव आवताडे,प्रा.पी.बीड.पाटील सर,दिगंबर भगरे,लतीफ तांबोळी,ॲड.विनायक नागणे,अजित जगताप, शैलाताई गोडसे,तानाजी काकडे.

● समाज सल्लागार – प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,बाबासाहेब पाटील,शिवानंद पाटील,विजय बुरकुल,शिवशंकर भांजे,काशीनाथ पाटील,सुरेश शिवपुजे,बाबूशा चौगुले,प्रसाद राजमाने,सुरेश चावरे,ए.टी.मुटाळे,शाम गोगाव,आनंद मुस्तारे,सुरेश वाले.अशोक केदार,राजकुमार सारणे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात महिला काँग्रेसला मिळाला नवा चेहरा ; संगिता जोगधनकर नव्या सरचिटणीस

Next Post

Solapur : मंगळवेढ्याचा तत्कालीन पोलीस नाईकाला जन्मठेपेची शिक्षा | Mangalvedha sentenced the then police constable to life imprisonment

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : मंगळवेढ्याचा तत्कालीन पोलीस नाईकाला जन्मठेपेची शिक्षा | Mangalvedha sentenced the then police constable to life imprisonment

ताज्या बातम्या

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971747
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group