Thursday, May 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : मंगळवेढ्याचा तत्कालीन पोलीस नाईकाला जन्मठेपेची शिक्षा | Mangalvedha sentenced the then police constable to life imprisonment

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूरला आलेल्या दिंडीतील वारकऱ्याचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने एका पोलिसाला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पोलिस नाईक दत्तात्रय भोसले (नेमणुक मंगळवेढा पोलिस स्टेशन, जि. सोलापूर ) असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश शुक्ल यांनी त्याला शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. हा खून जुलै २०१७ मध्ये झाला होता.पोलिस नाईक दत्तात्रय भोसले हा पंढरपूर वारीच्या बंदोबस्ताच्या नेमणुकीला होता. त्यावेळी त्याची ओळख वारकरी नितीन यादव याच्याशी झाली होती. नितीन दिंडीमध्ये पंढरपूर वारीला गेला होता.

नितीन दिंडीतून परतत असताना भोसले याने त्याला बाहेर जेवायला जाण्याच्या बहाण्याने सोबत नेले. त्यामुळे इतर वारकरी परतले. पण नितीन परतला नव्हता. काही दिवसांनी कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक अनोळखी प्रेत आढळले.

ते नितीन यादव याचे असल्याची खात्री पटल्यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. हा खून पोलिस नाईक भोसले याने केल्याची बाब मोबाइलच्या तांत्रिक तपासानुसार स्पष्ट झाली.

त्यामुळे भोसले व त्याच्या एका साथीदाराला अटक झाली. पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील अनिल घोडके यांनी या खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासले.

तपासी अधिकारी वसंत भोये, पोलिस आयुक्त सुनील पवार, मृताचा भाऊ प्रदीप, काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

SendShareTweetSend
Previous Post

महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे पदाधिकारी जाहीर : लवकरच व्यापक बैठक – अध्यक्ष डाॅ.बगले यांची घोषणा.

Next Post

ब्रेकींग | सोलापूर | थोबडे वस्तीच्या ‘प्रेम’चा सिव्हीलमध्ये ‘आत्महत्येचा प्रयत्न’ ; पोलिसांच्या मांडीला चावा घेत पाईपने मारहाण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग | सोलापूर | थोबडे वस्तीच्या 'प्रेम'चा सिव्हीलमध्ये 'आत्महत्येचा प्रयत्न' ; पोलिसांच्या मांडीला चावा घेत पाईपने मारहाण

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979329
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group