सोलापूर : एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय नेते,खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशातील एका टोल नाक्यावर गोळीबार झाला.त्याचे पडसाद देशभर उमटले. घटनेचा निषेध नोंदवण्यात आला, देशभर प्रार्थना होत आहे नमाज पठण करून अल्लाहकडे त्याच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले जात आहेत. सोलापूरात एमआयएम पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेश्मा मुल्ला यांनी महिलांना घेऊन सामूहिक नमाज पठण केले.अल्लाह..,ओवेसी साहब की उमर बडी करे..,अशी प्रार्थना केली… पहा हा व्हिडीओ















