Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : घे बाबा तुझं तुझं 15 तोळे सोनं ; फुकटचा वाद झाला आमच्यात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 February 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : श्री. सिध्देश्वर यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी 15 तोळं सोनं हे कुमार करजगी यांना परत केलं असून, मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला मुलामा देण्याचं काम करजगी यांनी स्वतः हाती घेतलं आहे.

कामगार नेते तथा उद्योजक कुमार करजगी यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील मानाच्या पहिल्या नंदीध्वजांसाठी 15 तोळं सोनं देण्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार ते त्यांनी यात्रा काळात यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्याकडं यात्रेचे मानकरी, तसचं नंदीध्वजधारक आणि भक्तगणांच्या उपस्थितीत सुपुर्द केलं होतं.

दरम्यान यावरुन ऐन यात्रा काळात गदारोळ उठला. श्री. सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना, पहिला नंदीध्वज हा देवस्थाचा असताना तसचं पहिल्या नंदीध्वजाचा सगळा खर्च हा देवस्थाचा असतो, असं असताना हिरेहब्बू यांनी परस्पर सोनं घेण हे गैर आहे, सोनं गोळा करण्याचा त्यांचा अधिकार नाही असं स्पष्टपणे सुनावून या प्रश्नी प्रसंगी कायदेशीर कारवाईचा इशारा ही दिला होता. यावरुन ऐन यात्रा काळात मोठा गदारोळ उठला होता. 15 तोळं सोन्याचा मुद्दा हा कळीचा ठरल्यानं श्री. सिध्देश्वर भक्तगणांना मध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. कुमार करजगी यांची नेमकी भूमिका काय? याकडं ही सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

दरम्यान या एकूणचं पार्श्वभुमीवर रविवारी 6 फेब्रुवारी रोजी शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी त्यांच्या वाड्यात 15 तोळं सोनं हे कुमार करजगी यांना परत केलं. सिध्देश्वर भक्तगणांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आपण एक पाऊल मागं घेत कुमार करजगी यांनी मानाच्या पहिल्या नंदीध्वजांसाठी दिलेलं 15 तोळं सोनं हे त्यांना परत देत असल्याचं   सांगितलं. 

कुमार करजगी यांनी हे सोनं हिरेहब्बू यांच्याकडून घेतल्या नंतर मानाच्या पहिल्या नंदीध्वजाच्या हरड्या आणि पाल्यांना सोन्याचा मुलामा देण्याचं काम स्वतः हाती घेतलं. यासाठी त्यांनी हैदराबाद येथील खास कारागीर शिवचरण तसचं आता खान यांना बोलावून घेतलं आहे. त्यांनी ते सोनं हे सोनं शिवचरण यांच्याकडं सुपुर्द केलं. हिरेहब्बू वाड्यात पुढील काम लागलीच सुरु करण्यात आलं. कारागीर शिवचरण आणि आता खान यांनी हरड्या तसचं पाटील यांना सोन्याचा मुलामा देण्याचं काम हाती घेतलं.

दरम्यान कुमार करजगी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हिरेहब्बू तसचं देवस्थान यांच्यातील वाद मिटावा, हे दोघे ही शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे सेवा करणारे आहेत. मी ही श्री. शिवयोगी सिध्देश्वरामेश्वरांचा भक्त आहे, तेव्हा कोणता ही वाद यामुळं निर्माण होऊ नये हीच आपली प्रामाणिक भूमिका असल्याचं ते म्हणाले. 

या प्रसंगी जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू यांच्यासह सोमनाथ मेंगाणे, सुधीर थोबडे, सुनील मसरे, संदेश भोगडे, गंगाधर कल्याणकर भोगडे यांची उपस्थिती होती.

SendShareTweetSend
Previous Post

अल्लाह..,ओवेसी साहब की उमर बडी करे.., सोलापुरात महिलांची नमाज व प्रार्थना

Next Post

उपमुख्यमंत्री अजितदादा मंगळवारी स्वामींच्या संकल्पनेतील स्वच्छ व सुंदर शाळेच्या शिलेदारांचा करणार गौरव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

उपमुख्यमंत्री अजितदादा मंगळवारी स्वामींच्या संकल्पनेतील स्वच्छ व सुंदर शाळेच्या शिलेदारांचा करणार गौरव

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986454
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group