सोलापूर : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालय, सोलापूर येथे कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर / संगणक ऑपरेटर, शिपाई पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.
★पदाचे नाव – कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर / संगणक ऑपरेटर, शिपाई
★शैक्षणिक पात्रता – Gradaute/MSW/MS-CIT/SSC (Refer PDF)
★ वयोमर्यादा – 25 ते 40 वर्षे –
★नोकरी ठिकाण – सोलापूर
★अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
★अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत सोलापूर, पहिला मजला, अ विभाग, जिल्हाअधिकारी कार्यालय, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर – 413003
★अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2022 अधिकृत वेबसाईट solapur.gov.in
★ PDF जाहिरात https://bit.ly/3uC9szu
★ अधिकृत वेबसाईट solapur.gov.in














