Thursday, May 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | साहेब,आम्ही फुलांच्या पायघड्या अंथरल्या नाहीत,हे तर ग्रामसेवक गंगाधर कांबळेंचे काम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 February 2022
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : वादग्रस्त बीडीओ जास्मिन शेख या पुन्हा उत्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी बुधवारी रुजू झाल्या. त्यांचे स्वागत जणू एका पदाधिकारी, आमदार अथवा मंत्र्या प्रमाणे उत्तर पंचायत समिती मध्ये करण्यात आले, गुलाब फुलांच्या पायघड्या अंथरूण आजूबाजूला रांगेत कर्मचारी उभे राहिले टाळ्या वाजवल्या. या स्वागताने शेख मॅडम भारावल्या.

‘सिंहासन’ वर जेव्हा जास्मिन शेख यांच्या स्वागत आणि पदभाराची बातमी प्रसिद्ध होताच ती इतकी व्हायरल झाली की, फोन वर फोन आले.एक तर त्या मॅडमचा पंचायत समिती मध्ये प्रचंड दरारा, त्यांनी अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्रास दिल्याचे ऐकण्यास मिळत होते मग एवढे जंगी स्वागत करणारा कोण आहे बाबा?याची उत्सुकता होती. काही जणांनी फोनवर सांगितले की, साहेब, सर्व कर्मचारी कार्यालयात बसून होते, कुणीही अधिकारी बाहेर नव्हता. तो ग्रामसेवक संघटनेचा अध्यक्ष आहे ना गंगाधर कांबळे. त्यांनी हा कौतूक सोहळा घडवून आणला आहे.

एक तर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची तक्रार, सभापती रजनी भडकुंबे यांची तक्रार, माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ नेते काका साठे यांची तक्रार त्यामुळे शेख यांची तडकाफडकी बदली झाली होती. त्यांनी ‘मॅट’मध्ये जाऊन आपली बदली थांबवली.त्यांनी सहा महिन्यानंतर पुन्हा उत्तर पंचायत समिती मध्ये ऑर्डर आणली.

मात्र त्यांच्या तक्रारी वरील चौकशी प्रलंबित असल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाच्या निकालानुसार दिलेली स्थगिती विचारात घेऊन तात्पुरती नियुक्ती आहे असे असताना कर्मचारी व अधिकारी सोडून ग्रामसेवक गंगाधर कांबळे यांनी स्वागत करण्याची धडपड का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद प्रशासन सुद्धा हे चित्र पाहून अवाक झाले आहे, आता काय भूमिका घेणार ?असा ही प्रश्न निर्माण झाला आहे. गंगाधर कांबळे यांची मात्र यात अडचण झाली असल्याचे चित्र आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प कार्यालयात नोकरीची संधी | चारच दिवस राहिले करा अर्ज

Next Post

हिजाब विरोध | हे तर प्रभु रामचंद्राचं नांव घेऊन द्रोपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न ; ताज सोशल ग्रुपचा भाजपवर आरोप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

हिजाब विरोध | हे तर प्रभु रामचंद्राचं नांव घेऊन द्रोपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न ; ताज सोशल ग्रुपचा भाजपवर आरोप

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979537
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group