Monday, May 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दुर्बल, अंध, अंपग, वंचित, भिक्षेकरी घटकातील लोकांना सोबत घेऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…! महर्षी वाल्मिकी संघाचा अनोखा उपक्रम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर प्रतिनिधी- चंद्रभागा नदी वरील महाव्दार घाटावरील दुर्बल, वंचित, अंध, अंपग, शोषित, भिक्षेकरी यांना सोबत घेऊन महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने चंद्रभागा नदी पात्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा  महाव्दार घाटावरील दुर्बल, वंचित, अंध, अंपग, शोषित, भिक्षेकरी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी या वंचित, दुर्बल घटकातील लोकांना सोबत घेऊन शिवजयंती करण्याचा निर्धार केला होता.

या दुर्बल घटकातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना शिवभोजन हे मोफत मिळाले पाहिजे, त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली पाहिजे या दुर्बल घटकातील लोकांनकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. असं गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे. 

जर आज छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर ही वेळ या लोकांवर आली नसती. त्यांना छत्रपतींनी न्याय दिला असता त्यांना उपासमारीची वेळ असी नसती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना न्याय दिला असता असही यावेळी गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे. 

पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निवडणूका लढवतात पण त्यांचा आदर्श ही राजकारणी मंडळी घेत नाहीत. अश्या दुर्बल घटकातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही या लोकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी प्रशासनाला दिला आहे.

यावेळी समाजसेवक राहुल परचंडे, सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर, महर्षी वाल्मिकी संघ पंढरपूर शहर अध्यक्ष सुरज कांबळे, प्रताप अधटराव, महर्षी वाल्मिकी संघ मंगळवेढा शहर अध्यक्ष अरविंद नाईकवाडी, वैभव कांबळे, दत्तात्रय देशमाने, रवी नाईकवाडी, गणेश तारापूरकर, अभय अंकुशराव, राहुल पुजारी, गणेश कांबळे, बाबासाहेब नेहतराव, आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : नगरसेवक मनोज शेजवाळ यांनी पाठवला व्हिडीओ ; म्हणाले, रामलिंग सकट व त्याची पत्नी ‘ब्लॅकमेलर’

Next Post

Solapur : उपमहापौर राजेश काळे पुण्यातून गरजले ; उपमहापौर पदाचा ‘अपशकुन’…….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : उपमहापौर राजेश काळे पुण्यातून गरजले ; उपमहापौर पदाचा 'अपशकुन'.......

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979768
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group