Monday, May 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : उपमहापौर राजेश काळे पुण्यातून गरजले ; उपमहापौर पदाचा ‘अपशकुन’…….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महानगरपालिकेचे उपमहापौर पद हे अपशकुनी पद…जे  सोलापूर महापालिकेत उपमहापौर होतात ते पुढील टर्मला निवडून येत नाहीत हे इतिहास आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे, रिपाइं नेते प्रमोद गायकवाड, हारून सय्यद, प्रवीण डोंगरे, सुषमाताई घाडगे, इस्माईल बागवान, फातिमा शेख, अरविंद काकडे, माणिकसिंग मैनावाले,  महानंदा भोसले, सुमनताई मुदलियार, अप्पाशा म्हेत्रे, पद्माकर काळे, राजेंद्र कलंत्री, विष्णू निकंबे यांची नावे घेता येतील.

यांना दुसऱ्या टर्मला निवडून येता आले नाही ते पराभूत झाले. पराभवानंतर दिलीप कोल्हे हे पुन्हा महापालिकेत आले. प्रथम सोलापूर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे एक हाती सत्ता आली. सुरुवातीला अडीच वर्ष शशिकला बत्तुल या उपमहापौर झाल्या. त्यानंतर प्रथमच पारधी समाजातील राजेश काळे यांना कॅबिनेट पदाची संधी मिळाली आणि ते उपमहापौर झाले.

मात्र उपमहापौर राजेश काळे यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिली आहे. ते सध्या तडीपार असून पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना केलेली अर्वाच्च भाषेत शिवीगाळ त्यानंतर पक्षाच्या विरोधात घेतलेली भूमिका यामुळे राजेश काळे हे पक्षासाठी अवघड जागेचं दुखणं झालं होतं. शेवटी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली.

सध्या राष्ट्रवादीची ताकद शहरांमध्ये वाढत असून काँग्रेस, शिवसेना तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा पक्ष सोडून एनसीपी मध्ये जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राजेश काळे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली असता आपण पक्ष सोडणार नाही. राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे आपणावर उपकार आहेत. बापूंच्या प्रतिमेला तडा जाऊ देणार नाही. जरी पक्षाने निलंबित केले, उमेदवारी नाही दिली तरी आपली महापालिकेत निवडणुकीत लढण्याची तयारी आहे.

या भूमिकेवर सोलापूरचं उपमहापौर पद हे अपशकुनी असल्याची उदाहरणे दिली असता भले पक्षाने तिकीट नाही दिले तरी आपण अपक्ष लढण्याची तयारी ठेवली असून यंदा उपमहापौरपदाचा ‘अपशकुन’ हे पुसून काढू एवढी तयारी आपण मागील पाच वर्षात केलेली आहे. पक्षाने जाणीवपूर्वक आपल्यावर कारवाई केली, मी काय मोठा गुंड आहे का? कोणाचा खून केलाय की कोणाला लुटले आहे, कुणाला पैसे मागितले? मटका चालवतो की माझा जुगार अड्डा आहे. आम्ही ‘काळे’ आहोत ‘पाटील’ नाही ना?  आम्ही काय करणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

दुर्बल, अंध, अंपग, वंचित, भिक्षेकरी घटकातील लोकांना सोबत घेऊन शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…! महर्षी वाल्मिकी संघाचा अनोखा उपक्रम

Next Post

‘एमआयएम’ बिर्याणीच्या नावावर लोकांना फसवते, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ वजाहत मिर्झा यांचा आरोप, लवकरच सोलापुरात वक्फ बोर्डाचे कार्यालय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'एमआयएम' बिर्याणीच्या नावावर लोकांना फसवते, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ वजाहत मिर्झा यांचा आरोप, लवकरच सोलापुरात वक्फ बोर्डाचे कार्यालय

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979769
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group