Tuesday, May 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सोलापूर जिल्हा दूध संघ निवडणुकीत सत्ताधारी पॅनलची एकहाती सत्ता ; बचाव समितीचा सुपडा साफ ; कार्यकर्त्यांचा जल्लोष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलच्या विरोधात यंदा दूध संघ बचाव कृती समितीने आव्हान दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे यांच्या सून वैशाली जितेंद्र साठे या विरोधात दूध संघ बचावच्या उमेदवार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. यापूर्वी 17 संचालक पैकी ओबीसी मधून काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी माघार घेतल्याने दीपक माळी हे बिनविरोध झाले उर्वरित 16 जागेसाठी निवडणूक लागली त्यासाठी 31 उमेदवार रिंगणात होते शनिवार 26 फेब्रुवारी रोजी बाळे परिसरातील चंडक प्रशालेमध्ये मतदान झाले. सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान 316 मतदारांपैकी चुरशीने 313 मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले. आपल्या सून उमेदवार असल्याने काका साठे हे दिवसभर मतदान केंद्रावर ठाण मांडून होते. दरम्यान पराभवाची चाहूल लागताच काका साठे हे मतदान केंद्र सोडून निघून गेले, सत्ताधारी शेतकरी विकास आघाडी पॅनलने एकहाती सत्ता प्रस्थापित केली. 

दूध संघ बचाव कृती समितीचा सुपडा साफ झाला, काका साठे यांच्या सुनबाई वैशाली साठे यांच्या विजयाची आशा होती मात्र त्यांनाही पराभव पत्करावा लागला.  कोणाला किती मतदान झाले पहा ही आकडेवारी

■ दूध संघ बचाव सर्वसाधारण गटातील उमेदवार पडलेली मते

अनिल अवताडे 90

सुवर्णा इंगळे 88

कांचन घाडगे 84

भाऊसाहेब धावणे 88

पार्वतीबाई पाटील 79

संजय पोद्दार 81 

सुनीता शिंदे 84

■ शेतकरी विकास पॅनल सर्वसाधारण गटातील उमेदवार पडलेली मते

बबनराव आवताडे 189

 मनोज गरड 189

 अलका चौगुले 202

 बाळासाहेब माळी 227

 राजेंद्र मोरे 218

 संभाजी मोरे 214

 विजय येलपले 211

 मारुती लवटे 226

 औदुंबर वाडदेकर 218

 रणजितसिंह शिंदे 207

 वैशाली शेंबडे 199

 योगेश सोपल 201

■महिला प्रतिनिधी दूध संघ बचाव उमेदवार

संगीता लोंढे 67

वैशाली साठे 144

■शेतकरी विकास पॅनलचे महिला उमेदवार

निर्मला काकडे 160

छाया ढेकणे 206

■ भटक्या विमुक्त जाती उमेदवार

 राजेंद्रसिंह पाटील 235

 रमजान नदाफ 74

■अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी उमेदवार मंगल केंगार(दूध संघ बचाव) 80

जयंत साळे(शेतकरी विकास) 228

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी टाकली या दोन प्रमुख नेत्यांवर

Next Post

भारती विद्यापीठाच्या रेश्मा पटेलचे राष्ट्रीय सामान्य ज्ञान परिक्षेत यश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भारती विद्यापीठाच्या रेश्मा पटेलचे राष्ट्रीय सामान्य ज्ञान परिक्षेत यश

ताज्या बातम्या

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979844
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group