Tuesday, March 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनों लक्ष द्या…! 10 वी व 12 वी वाढीव क्रीडा ग्रेस गुणाचे प्रस्ताव सादर करा ; ही आहे शेवटची

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 February 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि.24 (जिमाका):-इ. १० वी सन २०२१-२२ परिक्षेस प्रविष्ठ विद्यार्थाच्या बाबतीत त्यांचा इयत्ता ७ वी व ८ वी मधील कीडा स्पर्धेत जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय प्राविण्य प्रथम/व्दितीय/तृतीय क्रमांक: मिळविणे आवश्यक आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य किया सहभाग असणे आवश्यक आहे.

इ. १२ वी सन २०२१-२२ परिक्षेस प्रविष्ठ विद्यार्थाच्या बाबतीत त्यांचा इयत्ता ९ वी व १० वी मधील क्रीडा स्पर्धेत जिल्हा विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्राविण्य प्रथम/व्दितीय/तृतीय क्रमांक मिळविणे आवश्यक आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य किंवा सहभाग असणे आवश्यक आहे. इ.१० वी व १२ वी च्या शाळेने खेळाडूचे विहीत प्रपत्र भरून सोबत रिसिट(हॉल तिकीट), क्रीडा प्रमाणपत्र, इत्यादि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. इ. १२ वी च्या खेळाडूने १० चे मार्क लिस्ट किंवा बोर्ड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. प्रत्येक खेळाडूचा प्रस्ताव स्वतंत्र देण्यात यावा मेल किंवा व्हॉटसपवर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. प्रत्यक्ष गेस गुणाचे प्रस्ताव कार्यालयात जमा करावेत

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ.१० वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. १२ वी परीक्षेस प्रविष्ठ होणा-या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळेने आपले प्रस्ताव दि. २८ फेब्रुवारी ते २४ मार्च २०२२ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, टि.व्ही. सेंटर समोर, सोलापूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur | Politics | आमदार बबनदादा शिंदे व दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाचा पहिला विजय | Special Report

Next Post

ब्रेकींग : नान्नज गावात माजी महिला ग्रामपंचायत सदस्याचा विहिरीत सापडला मृतदेह

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : नान्नज गावात माजी महिला ग्रामपंचायत सदस्याचा विहिरीत सापडला मृतदेह

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972473
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group