Thursday, July 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वाघोलीच्या निष्क्रिय आणि भ्रष्ट ग्रामसेवकांची बदली करा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार ; भाजयुमो जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांचा इशारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 March 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाघोली ता. मोहोळ येथील ग्रामसेवक चंद्रकांत गायकवाड हे गेल्या 4-5 वर्षांपासून वाघोली ग्रामपंचायतमध्येच ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षात वाघोलीच्या विकासाला बाधा पोहचविण्याचे काम त्यांच्याकडून झाले आहे. 15 व्या वित्त आयोगाचा आलेला निधी खर्च करत असताना त्यांना टक्केवारीच्या वाजवी अपेक्षा आहेत, आणि गावातील विविध कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. 

वारंवार गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही बदली झालेली नाही, परिणामी चंद्रकांत गायकवाड यांचा मुजोरपणा वाढतच चालला आहे, त्यांच्या निष्क्रियपणामुळे गावातील गरजू नागरिक विविध योजनांपासून वंचित राहिले आहेत, येत्या आठ दिवसात ग्रामसेवक चंद्रकांत गायकवाड यांची बदली करा अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार असल्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा वाघोलीचे ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे यांनी गट विकास अधिकारी गणेश मोरे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

गावातील कोणत्याही विकासकामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा अथवा अधिकारी म्हणून मदत मिळत नाहीच उलट गावातील अनेक नागरिकांना त्रास देण्याचे काम ते करताना दिसत आहेत. आलेल्या निधीच्या विकासकामांनाही खोडा घालण्याचे काम सातत्याने सुरू आहे. वाघोलीतील नागरिकांना वेगवेगळ्या योजना आणि उपक्रमांचा लाभ त्यांच्या निष्क्रियतेमुळे मिळत नसून आर्थिक अपेक्षेपोटी केवळ टाळाटाळ करत आहेत. विकासकामांच्या संदर्भात कॉन्ट्रॅक्टर कडून अवास्तव अपेक्षा व्यक्त करून गावच्या विकासाला खीळ घातली आहे.

या कार्यकाळात सॅनिटायझर फवारणी, घरकुल आणि इतर अनेक गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे गावातील घरकुल आणि इतर गरीब आणि गरजू वैयक्तिक लाभार्थी वंचित राहिलेले आहेत. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्याची मागणी भाजयुमो जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी केली आहे.

गावकऱ्यांना त्रास होऊ देणार नाही – विकास वाघमारे

निष्क्रिय आणि भ्रष्ट ग्रामसेवकामुळे माझे वाघोली गाव विकासासाठी वंचित राहत असून मी त्याचा नाहक त्रास कोणत्याही परिस्थितीत गावकऱ्यांना होऊ देणार नाही. येत्या आठ दिवसात जर तातडीने ग्रामसेवक गायकवाड यांची बदली झाली नाही तर 10 मार्च 2022 पासून वाघोली ग्रामपंचायतला “टाळे ठोकणार” असून त्यानंतर मोठे आंदोलन करणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

जावेद पटेल वंचित बहुजन आघाडीचे नवे जिल्हा युवक अध्यक्ष ; 20 जणांचा कार्यकारिणीत समावेश

Next Post

कलेक्टर म्हणाले, चांगले काम करा.., 45 व्या वर्षी हातात पडली अनुकंपाची ऑर्डर ; महिलेच्या डोळ्यात ‘आनंदाश्रू’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

कलेक्टर म्हणाले, चांगले काम करा.., 45 व्या वर्षी हातात पडली अनुकंपाची ऑर्डर ; महिलेच्या डोळ्यात 'आनंदाश्रू'

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986478
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group