Tuesday, March 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : बोरामणी खूनात ‘अजय देवगण’ नावाचा एक आरोपी ; परत न जाण्याच्या बेतात दरोडेखोरांनी केला खून ; वाचा सविस्तरपणे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 March 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर-दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारात दरोडेखोरांनी दरोडा घालून एका वृद्ध व्यक्तीचा खून करण्यात आला होता.ता घटनेने सोलापूर जिल्हा हादरला होता.9 मार्च रोजी तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.396 व 397 नुसार गुन्हा दाखल झाला होता.दरोडेखोरांनी दरोडा घालताना विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर हल्ला देखील केला होता.यामध्ये बाबुराव सोमनाथ हिरजे(वय 70 वर्ष,रा हिरजे वस्ती,बोरामणी,दक्षिण सोलापूर) यांचा मृत्यू झाला होता.सुलोचना बाबुराव हिरजे(वय 65 वर्ष) यांचे हातपाय बांधून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेऊन गेले होते.ग्रामीण पोलीस दलाने याचा सखोल तपास करत ,सहा संशयीत आरोपींना अटक केले आहे.विशेष म्हणजे हे सर्व दरोडेखोर ऊसतोड कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.


■ऊसतोड दरोडेखोरांनी रेखी करून दरोडा घातला होता-

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊसतोड कामगारांनी बोरामणी शिवारात येऊन  विविध शेतात ऊसतोडचे काम करून रेखी केली होती.दीडते दोन महिन्यांपूर्वी सर्व संशयीत दरोडेखोर सोलापुरात उसतोड मजूर म्हणून आले होते.9 मार्च रोजी उस्मानाबाद येथून एका चार चाकी वाहनातून सोलापुरातील बोरामणी येथे आले आणि सुरुवातीला पाटील वस्ती येथे दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.पाटील वस्ती येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आणि दरोडेखोर तेथून पळाले.आजूबाजूला असलेल्या शेतात लपून बसले होते.


■रिकाम्या हाती परत ना जाण्याचं बेतात त्यांनी खून केला-

 एवढं खर्च करून आलो आहे,रिकाम्या हाती परत न जाण्याचा दरोडेखोरांनी निर्णय केला होता.सर्व आठ दरोडेखोरांनी आपला मोर्चा हिरजे वस्तीकडे वळविला.हिरजे वस्ती येथे सुलोचना हिरजे आणि बाबुराव हिरजे हे दोघे गाढ झोपेत झोपले होते.त्यांच्या घरावर गेले असता बाबुराव हे झोपेतून उठले आणि दरोडेखोरांना विरोध केला,दरोडेखोरांनी बाबुराव यांवरघातक शस्त्रांनी हल्ला केला,आणि ठार केले.सुलोचना हिरजे यांचे हातपाय बांधून त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले होते.सुलोचना या वृद्ध महिलेला देखील जबर मारहाण .


■तब्बल सात दिवसांचा अथक प्रयत्नानंतर दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या-

घटना घडल्या नंतर ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली होती.आठ दिवस अथक प्रयत्नानंतर स्थानिक गुन्हे शाखेला सुगावा लागला.स्केचच्या आधारावर आजूबाजूच्या दोन जिल्ह्यात तपास लागला.पोलिसांनी वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे(वय 22 वर्ष,रा फकराबाद,जि अहमदनगर),संतोष झोडगे(वय 20 वर्ष,रा डोकेवाडी,ता.भूम जि उस्मानाबाद),अजयदेवगण उर्फ देवगण शिंदे(वय 22 वर्ष,रा शेळगाव,ता परांडा,जि उस्मानाबाद),ज्ञानेश्वर लिंगु काळे(वय 19,वर्ष,रा पांढरेवाडी,ता परांडा,जि उस्मानाबाद),सुनील उर्फ गुल्या शिंदे(वय 23 वर्ष,रा शेळगाव,ता परांडा,जि उस्मानाबाद),विकास नागेश भोसले(वय 30 वर्ष,रा डोकेवाडी,ता भूम,जि उस्मानाबाद) यांना अटक केले आहे.अक्षय काळे(रा पिंपळगाव ता जामखेड,जि उस्मानाबाद),अनुज उर्फ भैय्या नागनाथ भोसले(रा.डोकेवाडी,ता भूम,जि उस्मानाबाद) हे दोघे फरार आहेत.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


■स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करून दरोड्याचा उकल केला-

बोरामणी दरोड्याचा तपास लावण्यात मुख्य भूमिका स्थानिक गुन्हे शाखेची आहे.यामध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव,उपअधीक्षक अमोल भारती,पोलीस निरीक्षक सुहास जगताप,अरुण फुगे,एपीआय धनंजय मोरे,रवींद्र मांजरे,अतुल भोसले,अंकुश माने,सत्यजित आवटे,नागनाथ खुणे,प्रवीण सापांगे,पीएसआय शैलेश खेडकर,सुरज निंबाळकर,ख्वाजा मुजावर,राजेश गायकवाड,श्रीकांत गायकवाड,नारायण गोलेकर,प्रकाश कार्टकर,धनाजी गाडे,बापू शिंदे,सलीम बागवान,आबा मुंडे,मोहन मनसावले,विजयकुमार भरले,हरिदास पांढरे,रवी माने,दया हेमबाडे,अमोल माने,गोसावी बारगिर,लाला राठोड,धनराज गायकवाड,अक्षय दळवी,अजय वाघमारे,नितीन चव्हाण,पांढुरंग काटे,सचिन गायकवाड,व्यंकटेश मोरे,अनवर अत्तार,रतन जाधव,देवा सोनलकर,प्रमोद माने,रामनाथ बोंबीलवार,केशव पवार,समीर शेख आदींनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी मेहनत घेतली.

SendShareTweetSend
Previous Post

वा खूपच सुंदर ! विभागीय आयुक्तांनी केले जिल्हा प्रशासनाच्या या अभियानातील कामाचे कौतूक | Solapur

Next Post

मोहोळ : सासऱ्याच्या शेतात जावयाने घेतला गळफास ; आत्महत्या मागील काय आहे कारण वाचा सविस्तरपणे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोहोळ : सासऱ्याच्या शेतात जावयाने घेतला गळफास ; आत्महत्या मागील काय आहे कारण वाचा सविस्तरपणे

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972556
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group