Thursday, July 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डॉ आंबेडकर मध्यवर्ती केवळ जयंती सोडले तर वर्षभर कायच करत नाही ; नव्याने स्थापन झालेल्या मध्यवर्ती महामंडळाचा थेट आरोप ; सोलापुरात “बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ”ची स्थापना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 March 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“केरु जाधव व एन के क्षीरसागर म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळ केवळ 14 एप्रिल ते मिरवणूक होई पर्यंतच काम करते वर्षभर कोणतेही सामाजिक कार्य करत नाही असा थेट आरोप करत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सह वर्षभर समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणार असे सांगत या मध्यवर्ती महामंडळाची स्थापना केल्याची भूमिका मांडली”.

सोलापर :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने सोलापूर शहरातील जयंती उत्सव मध्ये सहभागी होणाऱ्या प्रमुख मंडळ सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांच्या समन्वयातून सर्व समावेशक मध्यवर्ती महामंडळ स्थापन करण्याबाबत दि. १६/०३/२०२२ रोजी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवती महामंडळ अशा नावाने मध्यवर्ती मंडळ स्थापन करण्याच्या निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.

तसेच या बैठकीत विश्वस्त कमिटी व उत्सव कमिटी या मध्यवती महामंडळाच्या आचार संहिता सर्व समावेशक अशा विविध मुद्दावर चर्चा झाली या बैठकीमध्ये एकमताने मान्यता देऊन याचबरोबर या बैठकीमध्ये २१ मार्च २०२२ रोजी दुसरी बैठक सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे सायं ६ वाजता बैठक झाली. नंतर या झालेल्या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील सेवानिवृत्त अधिकारी, वकील, डॉक्टर, साहित्यिक, लेखक यांच्या सोबत बैठक झाली. 

या बैठकीमध्ये सहभागी किरुन घेऊन सर्व समावेशक अशा पध्दतीची १.) विश्वस्त पदाधिकाऱ्यांची निवड करणे. २) उत्सव पदाधिकारी तयार करणे या दोन्ही कमिटी तयार झाल्यनंतर मध्यवर्ती महामंडळाची पुढील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती कशा पध्दतीने साजरी करणे, विश्वस्त पदाधिकारी व उत्सव कमिटी निवड झाल्यानंतर सोलापूर शहरातील जयंती/मिरवणूक मध्ये सहभागी होणाऱ्या विविध कमिटी माध्यमातून पोलीस प्रशासनच्या व महापालिका अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करुन विश्वस्त पदाधिकारी व कमिटी पदाधिकारी यांची १६ मार्च २०२२ व २१ मार्च २०२२ रोजी झालेल्या बैठकीत पुढील कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्याच्या दृष्टीकोनातून या दोन्ही बैठकीमध्ये असे निर्णय झाले आहेत.

तरी सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मंडळ रविवार दि. २७/०३/२०२२ रोजी सांय. ५ वाजता ऐतिहासिक नायकोट १ एकर जागेवर उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले. या पत्रकार परिषदेस आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे, एन के क्षीरसागर, मिलिंद प्रक्षाळे, आर के कांबळे, केरु जाधव, शांतीकुमार नागटिळक, बाबा बाबरे, अजित बनसोडे, भागवत सोनवले, नरेंद्र शिंदे, चंद्रकांत सुरवसे, दीपक गवळी, पप्पू गायकवाड, यांच्यासह अनेक विश्वस्त उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

बापाचा राग मुलावर काढत गळा दाबला ; खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा ; वाचा प्रकरण

Next Post

दक्षिणच्या तालुका कृषी अधिकारी पदी “आर एस माळी” पूर्णवेळ रुजू ; दक्षिणमध्ये फळबाग लागवडीला प्राधान्य देणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दक्षिणच्या तालुका कृषी अधिकारी पदी "आर एस माळी" पूर्णवेळ रुजू ; दक्षिणमध्ये फळबाग लागवडीला प्राधान्य देणार

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986499
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group