सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत याच दरम्यान शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी तर राज्यातील विविध विषयांवर बोलताना विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना त्यांनी लक्ष्य केले शरद पवारांची भूमिका पाहता त्यांनी आपलं आडनाव बदलून आग्लावे ठेवावे अशी खिल्ली उडवत राज्यांमध्ये येड्यांच्या मागं ED लागली अशीही टीका त्यांनी केली.. पहा व्हिडिओ


















